लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

'ही' आहेत जगातील सर्वात मोठी शहरं, जाणून घ्या... - Marathi News | the largest cities of the world know | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'ही' आहेत जगातील सर्वात मोठी शहरं, जाणून घ्या...

जगातील सर्वात मोठी शहरे कोणती आहेत? याबद्दल जाणून घ्या.... ...

Kolhapur Gul : गूळ निर्यातीत मोठी संधी अमेरिकेत गूळाला मिळतोय १६० रुपये प्रतिकिलो दर - Marathi News | Kolhapur Gul: In the export of jaggery, jaggery is getting a big opportunity in America at the rate of Rs. 160 per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kolhapur Gul : गूळ निर्यातीत मोठी संधी अमेरिकेत गूळाला मिळतोय १६० रुपये प्रतिकिलो दर

'कोल्हापुरी गुळा'ला परदेशात मागणी असली तरी त्या पटीत निर्यात होत नाही. याबाबत जागृती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अनास्था दिसत असून, वर्षभरात जेमतेम ७५०० क्विंटल गूळ निर्यात झाला आहे. ...

Donald Trump : "राष्ट्राध्यक्ष होताच एलन मस्क यांना देणार कॅबिनेटमध्ये मोठी जबाबदारी"; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | Donald Trump announcement will give big responsibility in cabinet to Elon Musk he becomes president | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"राष्ट्राध्यक्ष होताच एलन मस्क यांना देणार कॅबिनेटमध्ये मोठी जबाबदारी"; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump And Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. जर ते या नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष झाले तर ते टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना कॅबिनेट पद किंवा व्हाईट हाऊसमध्ये सल्लागार हे पद देऊ शकतात असं जाहीर केलं आहे. ...

मुंबई हल्ल्याचा आरोपी राणाचे प्रत्यार्पण शक्य, अमेरिकी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Tahawwur Rana, 26/11 Mumbai Attacks Accused, Can Be Sent To India, Says US Court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबई हल्ल्याचा आरोपी राणाचे प्रत्यार्पण शक्य, अमेरिकी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Tahawwur Rana : न्यायालयाने म्हटले आहे की, प्रत्यार्पणबाबत भारत व अमेरिकेमध्ये एक करार झाला आहे. ...

"भारत जागतिक लीडर झाला..."; बिल गेट्सही झाले भारताच्या प्रगतीचे चाहते - Marathi News | India Becomes World Leader Bill Gates also became a fan of India's progress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत जागतिक लीडर झाला..."; बिल गेट्सही झाले भारताच्या प्रगतीचे चाहते

बिल गेट्स यांनी भारताचं तंत्रज्ञान, कृषी आणि आरोग्य सेवेतील प्रगतीबद्दल देशाचे कौतुक केले. ...

Matthew Perry Death: 'फ्रेंड्स' स्टार मॅथ्यू पेरीची झाली होती हत्या? पाच आरोपींना अटक, डॉक्टरांचाही समावेश - Marathi News | Friends star Matthew Perry murdered giving overdose of drug by his close ones | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फ्रेंड्स' स्टार मॅथ्यू पेरीची झाली होती हत्या? पाच आरोपींना अटक, डॉक्टरांचाही समावेश

आरोपींनी पैशांसाठी मॅथ्यूच्या नशा करण्याच्या सवयीचा फायदा घेतला. ...

अमेरिकेत पुनर्जन्म? 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात झाला होता मृत्यू, 7 वर्षांच्या मुलाचा दावा - Marathi News | Rebirth in America Claimed 7-year-old boy killed in 9/11 world trade center terror attacks | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अमेरिकेत पुनर्जन्म? 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात झाला होता मृत्यू, 7 वर्षांच्या मुलाचा दावा

एका कार्यक्रमात मॉली म्हणाल्या, कॅड कधी कधी आर्ध्या रात्रीच रडायला सुरुवात करत होता आणि एक ऊंची इमारतीत काम करण्यासंदर्भात ओरडत उठत होता आणि नंतर, संपूर्ण घटनाक्रम सांगत होता. यात ऑफिसमधून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघू शकत होतो, असेही तो सांगत होता.  ...

रामललाची मूर्ती घडवणाऱ्या अरुण योगीराज यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला; नेमकं कारण काय? - Marathi News | Arun Yogiraj, who made Ramlala's idol, was denied a visa by the US; What is the real reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामललाची मूर्ती घडवणाऱ्या अरुण योगीराज यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला; नेमकं कारण काय?

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात रामललाची मूर्ती बनवणारे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांना अमेरिकेने व्हिसा देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. ...