लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

भारतीय CEO म्हणाले- 12 तास काम करावे लागेल; आता मिळाल्या जिवे मारण्याच्या धमक्या - Marathi News | us-firm-greptile-ceo-daksh-gupta-claims-he-got-death-threats-over-84-hour-workweek-policy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय CEO म्हणाले- 12 तास काम करावे लागेल; आता मिळाल्या जिवे मारण्याच्या धमक्या

CEO Daksh Gupta Death Threats: अमेरिकेतील Ai कंपनीचे प्रमुख दक्ष गुप्ता यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. ...

भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत - Marathi News | When I went to India, a worm entered my head; Controversial statement of the new health minister robert f kennedy jr of America is in discussion donald trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत

कोरोना काळात जर ही व्यक्ती मंत्री असली असती तर अमेरिकेची आणखी दुर्धर हालत झाली असती, असेही या व्यक्तीच्या प्रचंड लसद्वेषामुळे म्हटले जाते.  ...

जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे - Marathi News | After Donald Trump came to power in America, women are buying birth control pills in large numbers. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे

अमेरिकेतील स्त्री-पुरुष समानतेची, तिथे महिलांना असणाऱ्या हक्कांची सगळीकडे चर्चा, वाहवा होते, पण परिस्थिती खरंच तशीच आहे का? ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर तिथलं चित्र आणखी स्पष्ट होत आहे. ...

डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही! - Marathi News | bully of the dollar; The world sees no alternative! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!

डॉलर अधिक मजबूत होणे ही अमेरिकेसाठी सुखावणारी असली तरी बहुतांश जगासाठी मात्र चिंताजनक बाब आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपासून डॉलर हे संपूर्ण जगाचे राखीव चलन बनले आहे. ...

अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत - Marathi News | Government jobs to be cut in US, hints from Ramaswamy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

भारतवंशीय विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांत मोठी कपात करण्याचे संकेत दिले. ...

वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्... - Marathi News | father did not return home children in america tracked his location with iphone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...

काही वेळात परत येईन असं सांगून दीपक काल दुपारी घरातून निघाले होते. मात्र अनेक तास उलटूनही ते रात्री उशिरापर्यंत घरी परत आले नाहीत. ...

‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात - Marathi News | Active support of Donald Trump in the US presidential election has cost businessman Elon Musk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

मस्क यांनी २०२२ मध्ये ट्विटरचे अधिग्रहण केले होते. त्यानंतर कंपनीचे नाव त्यांनी ‘एक्स’ असे केले होते. ...

माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये - Marathi News | Mike Tyson vs Jake Paul Fight: Mike Tyson's comeback after 19 years, Rs 168 crore for one fight | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

Mike Tyson vs Jake Paul Fight: दिग्गज माइक टायसन आणि जेक पॉलच्या सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. ...