Honeymoon एकदम स्पेशल असायला हवा असं प्रत्येक जोडप्याला वाटत असतं. त्यामुळे अगदी लोकेशनपासून ते त्यासाठीच्या तयारीसाठी कपल्स खूप प्लानिंग करत असतात. लग्न बंधनात अडकल्यानंतर आयुष्यातील मोलाचे क्षण एन्जॉय करण्यासाठी जोडपी वेगवेगळ्या हनीमून डेस्टीनेशन्स ...