लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिषा पटेल

अमिषा पटेल

Amisha patel, Latest Marathi News

अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
Read More
'गदर 2' चा अमिषा पटेलने स्पॉयलरच सांगून टाकला, चाहते म्हणाले, 'आता कोण बघणार...?' - Marathi News | ameesha patel revealed spoiler from the film gadar 2 fans trolled her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गदर 2' चा अमिषा पटेलने स्पॉयलरच सांगून टाकला, चाहते म्हणाले, 'आता कोण बघणार...?'

'गदर २' मधला एक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

'गदर २'चं पहिलं गाणं रिलीज, थिएटरमध्ये अक्षरशः शिट्ट्या पडतील! तुम्हीही व्हाल 'दीवाने'! - Marathi News | 'Ud Ja Kale Kava' song from 'Gadar 2' released, whistles will literally blow in theaters! You too will be 'crazy'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गदर २'चं पहिलं गाणं रिलीज, थिएटरमध्ये अक्षरशः शिट्ट्या पडतील! तुम्हीही व्हाल 'दीवाने'!

Gadar 2 : 'उड़ जा काले कावा' गाण्यातील तारा सिंग आणि सकीनाच्या केमिस्ट्रीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ...

'गदर २' बनवण्यासाठी दिग्दर्शक अनिल शर्मांना का लागले २२ वर्षे?, समोर आलं कारण - Marathi News | Why did director Anil Sharma take 22 years to make 'Gadar 2'?, the reason came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गदर २' बनवण्यासाठी दिग्दर्शक अनिल शर्मांना का लागले २२ वर्षे?, समोर आलं कारण

Gadar 2 : सनी देओल आणि अमिषा पटेलचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'गदर २' यावर्षी ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ...

सनी देओलच्या 'गदर 2' साठी २२ वर्ष जुना 'गदर' रि-रिलीज, प्रमोशनचा हा फंडा आला कामी - Marathi News | sunny deol starrer gadar re released in theatres collects 1.30 crores in just one week promotional strategy for gadar 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलच्या 'गदर 2' साठी २२ वर्ष जुना 'गदर' रि-रिलीज, प्रमोशनचा हा फंडा आला कामी

2001 साली रिलीज झालेला 'गदर एक प्रेम कथा' ९ जून रोजी रि-रिलीज करण्यात आला. ...

'गदर 2' मध्ये तारा सिंगची सून होणार 'ही' अभिनेत्री, इंटिमेट सीन्समुळे आली होती चर्चेत - Marathi News | actress simrat kaur debut in bollywood through gadar 2 know about her career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गदर 2' मध्ये तारा सिंगची सून होणार 'ही' अभिनेत्री, इंटिमेट सीन्समुळे आली होती चर्चेत

२२ वर्षांनंतर 'गदर 2' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ...

Gadar 2 teaser : बैलगाडीचं चाक फिरवताना दिसला 'तारा सिंग', 'गदर 2' चा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज - Marathi News | Gadar 2 teaser released sunny deol seen spinning the wheel of a bullock cart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बैलगाडीचं चाक फिरवताना दिसला 'तारा सिंग', 'गदर 2' चा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज

जावई आहे तो पाकिस्तानचा, त्याचं स्वागत करा, नाहीतर यावेळी तो हुंड्यात लाहोरच घेऊन जाईल. ...

Gadar-Ek Prem Katha: शूटिंगदरम्यान अचानक जमली चार लाख लोकांची गर्दी, दिग्दर्शकाचा खुलासा - Marathi News | Gadar-Ek Prem Katha: A crowd of four lakh people suddenly gathered during the shooting, reveals the director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gadar-Ek Prem Katha: शूटिंगदरम्यान अचानक जमली चार लाख लोकांची गर्दी, दिग्दर्शकाचा खुलासा

Gadar-Ek Prem Katha: २२ वर्षांनंतर 'गदर - एक प्रेम कथा' हा चित्रपट नुकताच पुन्हा एकदा सिनेमागृहात प्रदर्शित झाला तेव्हा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. ...

Ameesha Patel Birthday : वयाची चाळीशी उलटूनही अमिषा पटेल अद्याप आहे सिंगल, एकेकाळी होती या दिग्दर्शकाच्या प्रेमात - Marathi News | Ameesha Patel Birthday : Ameesha Patel is still single in her forties, once in love with the director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ameesha Patel Birthday : वयाची चाळीशी उलटूनही अमिषा पटेल अद्याप आहे सिंगल, एकेकाळी होती या दिग्दर्शकाच्या प्रेमात

Ameesha Patel Birthday : एक काळ असा होता जेव्हा अमिषा पटेलच्या लव्ह लाईफची खूप चर्चा व्हायची. तिचे नाव विक्रम भट ते रणबीर कपूर यांच्याशी जोडले गेले होते पण वयाच्या ४७ व्या वर्षीही अमिषा पटेल सिंगल आहे. ...