अमित संधने छोट्या पडद्यापासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. क्यू होता है प्यार या त्याच्या पहिल्याच मालिकेतील त्याची आदित्य ही भूमिका चांगलीच गाजली होती. त्याने त्यानंतर अनेक मालिकांमध्ये काम केले. अमित बिग बॉस, फिअर फॅक्टर यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये देखील झळकला आहे. त्याने फुंक, काय पो छे, सरकार 3, सुलतान यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
नुकताच एक सुप्रसिद्ध अभिनेता अमित साधनेही कोरोना चाचणी केल्याचे सांगितले आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे ...