लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक... - Marathi News | Amit Shah Meeting On Manipur Security: After Mohan Bhagwat's statement on Manipur, Amit Shah active, called a high level meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...

मणिपूर हिंसाचाराबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली, ज्यामध्ये लष्कर प्रमुख आणि आयबी प्रमुखांसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले होते. ...

T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट - Marathi News | Gautam Gambhir meets Amit Shah amid Team India Head Coach discussions see photo T20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

Gautam Gambhir Amit Shah: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरचे नाव जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे ...

'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश - Marathi News | Jammu Kashmir Terro Attack :'Crush terrorism in Jammu and Kashmir', Amit Shah's instructions to officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज जम्मू-काश्मीरबाबत उच्चस्तरीय सुरक्षा बैठक पार पडली. ...

दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार - Marathi News | Amit Shah to chair high-level meeting to review J-K security situation, preparations for Amarnath Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, RAW प्रमुखही उपस्थित राहणार

Amit Shah : या बैठकीत आयबी आणि रॉ प्रमुख सध्याच्या गुप्तचर अहवालाची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना देतील. ...

अमित शहांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची घेतली बैठक; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला आढावा - Marathi News | Amit Shah held a meeting with security officials; A review of the terrorist attack in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची घेतली बैठक; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला आढावा

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसापासून हल्ले वाढले आहेत. आतापर्यंत या आठ दिवसात चार हल्ले झाले आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आढावा घेतला. ...

अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात - Marathi News | Preparing for a major change in the Agniveer Yojana the central government will review rules are subject to change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात

मागील वर्षी भारतीय लष्करात अग्निवीर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेत मोठे बदल होऊ शकतात असं बोललं जात आहे. ...

"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक - Marathi News | PM Modi reviewed the situation in Jammu and Kashmir after 4 terrorist attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक

PM Narendra Modi : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांबाबत तसेच आतापर्यंत उचललेल्या पावलांची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली. ...

ओसीआय कार्डसाठी पासपोर्ट जमा केल्याचा दाखला पुरेसा; गृहमंत्री अमित शाहांकडून फाइल मंजूर  - Marathi News | proof of submission of passport sufficient for oci card file approved by amit shah  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ओसीआय कार्डसाठी पासपोर्ट जमा केल्याचा दाखला पुरेसा; गृहमंत्री अमित शाहांकडून फाइल मंजूर 

गोमंतकीयांना मोठा दिलासा ...