लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
"कला नगरचा अब्दुल्ला उमरला खांदयावर घेऊन नाचतोय; काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवणारच" - Marathi News | Lok Sabha Election - Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कला नगरचा अब्दुल्ला उमरला खांदयावर घेऊन नाचतोय; काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवणारच"

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून काश्मीर भारताचा भाग बनवला. आता जम्मू काश्मीरचा वेगाने विकास होत आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ...

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यात आराेप-प्रत्याराेपांच्या ताेफा; दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान - Marathi News | Loksabha Election 2024 - On the last day of campaigning ,Accusations of the ruling opposition; Voting tomorrow for the second phase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यात आराेप-प्रत्याराेपांच्या ताेफा; दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान

गांधी, पवार, ठाकरेंकडून प्रभू श्रीरामांचा अपमान : शाह ...

'माफी मागायची असेल तर पीडित शेतकरी कुटुंबाची मागा'; अमित शहांचा शरद पवारांवर पलटवार - Marathi News | Lok Sabha Election 2024 Union Minister Amit Shah criticized on MP Sharad Pawar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'माफी मागायची असेल तर पीडित शेतकरी कुटुंबाची मागा'; अमित शहांचा शरद पवारांवर पलटवार

Lok Sabha Election 2024 : खासदार शरद पवार यांनी अमरावतीमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी जाहीर सभेत लोकांची माफी मागितली होती. यावरुन आता केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर पटलवार केला आहे.  ...

उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका - Marathi News | Uddhav Babu... You left all the rituals of Balasaheb, Eknath Shinde...; Criticism of Amit Shah from Amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका

उमेश कोल्हे यांची हत्या झाली आणि या तथाकथित 'हिंदू रक्षक' उद्धव ठाकरेंनी काहीही केले नाही, असा आरोप अमित शाह यांनी अमरावतीत केला. ...

सोनिया गांधीच्या भीतीमुळे हे अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले नाही! अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Lok Sabha Election 2024 Amit Shah criticized on Uddhav Thackeray over ayodhya Ram Mandir Pran Pratishtha ceremony | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोनिया गांधीच्या भीतीमुळे हे अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले नाही! अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अमरावती दौऱ्यावर आहेत. ...

काँग्रेस बॅकफूटवर, आता पर्दाफाश झाला; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरून अमित शाहांचा हल्लाबोल - Marathi News | amit shah reaction on congress leader sam pitroda remark, lok sabha election 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस बॅकफूटवर, आता पर्दाफाश झाला; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरून अमित शाहांचा हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : सॅम पित्रोदा यांच्या वारसा करावरील वक्तव्यामुळे काँग्रेसचा पूर्णपणे पर्दाफाश झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. ...

केंद्रीय मंत्री असताना शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले?; अमित शाहांचा पुन्हा सवाल - Marathi News | Akola Loksabha Election - What did Sharad Pawar give to Maharashtra when he was Union Minister?; Amit Shah's question again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय मंत्री असताना शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले?; अमित शाहांचा पुन्हा सवाल

अकोला मतदारसंघाचे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. ...

निवडणुकीचा दुसरा टप्पा, आज प्रचाराचा शेवटचा दिवस; नेत्यांच्या तोफा धडाडणार - Marathi News | Loksabha Election 2024 - Second phase of elections, today is the last day of campaigning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीचा दुसरा टप्पा, आज प्रचाराचा शेवटचा दिवस; नेत्यांच्या तोफा धडाडणार

राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणीत २६ एप्रिलला मतदान होत आहे. ...