लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'नकली शिवसेना असायला ती तुमची डिग्री आहे का?' उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रत्युत्तर - Marathi News | lok sabha election 2024 Uddhav Thackeray criticized Union Minister Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नकली शिवसेना असायला ती तुमची डिग्री आहे का?' उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रत्युत्तर

Uddhav Thackeray : राज्यात लोकसभा निवडणुकीची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीने राज्यात प्रचाराचा धडाका लावला आहे. ...

“उद्धव ठाकरे-शरद पवारांचेच पक्ष खरे, तुमच्यासोबतचे नकली”; संजय राऊतांचा अमित शाहांवर पलटवार - Marathi News | thackeray group mp sanjay raut replied bjp amit shah over criticised maha vikas aghadi in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे-शरद पवारांचेच पक्ष खरे, तुमच्यासोबतचे नकली”; संजय राऊतांचा अमित शाहांवर पलटवार

Sanjay Raut News: तुम्ही मातोश्रीवर अनेकदा नाक रगडायला आला आहात. तीच खरी शिवसेना आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

"नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही" - Marathi News | Nanded Loksabha Election 2024: "Fake Shiv Sena, fake NCP, half Congress can't develop Maharashtra- BJP Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही"

Nanded Loksabha Election: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह हे नांदेडला आले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसवर जोरदार टीका केली.  ...

इकडे मत देताना इतक्या जोरात बटण दाबा की तिकडे कोलकातामध्ये ममतादीदींना 'करंट' बसेल: अमित शाह - Marathi News | Lok Sabha Election 2024 Amit Shah trolls Mamata Banerjee says voters should press evm button here and CM should get electric current | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इकडे मतदानाला इतक्या जोरात बटण दाबा की तिकडे ममतादीदींना 'करंट' बसला पाहिजे"

संदेशखाली प्रकरणातील आरोपींना धडा शिकवण्यासाठीची ही निवडणूक आहे, असेही अमित शाह बालूरघाटच्या सभेत म्हणाले. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्रात, नांदेडमध्ये प्रताप चिखलीकरांच्या प्रचाराची तोफ धडाडणार! - Marathi News | Union Home Minister Amit Shah tomorrow in Maharashtra! will Pratap Chikhlikar's campaign in Nanded, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह उद्या महाराष्ट्रात, नांदेडमध्ये चिखलीकरांच्या प्रचाराची तोफ धडाडणार!

Amit Shah : नरेंद्र मोदींच्या सभेनंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही तोफ महाराष्ट्रात धडाडणार आहे.  ...

'मोदी सरकारच्या काळात चीन एक इंचही घेऊ शकत नाही', अमित शाह यांचे मोठे वक्तव्य... - Marathi News | Lok Sabha Election: 'China cannot take even an inch during Modi government', Amit Shah's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी सरकारच्या काळात चीन एक इंचही घेऊ शकत नाही', अमित शाह यांचे मोठे वक्तव्य...

विरोधकांकडून सातत्याने चीनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला जातो. ...

होम ग्राऊंडमध्ये भाजपाचं All is Well नाही; गुजरातमध्ये मोदी-शाहांची डोकेदुखी वाढली - Marathi News | Gujarat Lok Sabha Elections 2024 - Internal displeasure in BJP, 2 candidates changed, Narendra Modi-Amit Shah concern increased | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :होम ग्राऊंडमध्ये भाजपाचं All is Well नाही; गुजरातमध्ये मोदी-शाहांची डोकेदुखी वाढली

Loksabha Election 2024: आगामी लोकसभेसाठी गुजरातच्या २६ जागांवर भाजपाने उमेदवार घोषित केले. परंतु अंतर्गत नाराजी आणि विरोधामुळे २ उमेदवार बदलण्याची नामुष्की पक्षावर आली आहे. तरीही आणखी ३ जागांवर संघर्ष सुरू आहे. ...

'राहुलबाबा उन्हाळा आला की, परदेशात फिरायला जातात अन्...', अमित शाह यांचा घणाघात - Marathi News | Lok Sabha Election 2024: 'Rahul gandhi goes to abroad when summer comes', Amit Shah's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुलबाबा उन्हाळा आला की, परदेशात फिरायला जातात अन्...', अमित शाह यांचा घणाघात

'PM नरेंद्र मोदींनी गेल्या 23 वर्षांपासून एकही दिवस सुट्टी घेतली नाही.' ...