लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'राहुलबाबा उन्हाळा आला की, परदेशात फिरायला जातात अन्...', अमित शाह यांचा घणाघात - Marathi News | Lok Sabha Election 2024: 'Rahul gandhi goes to abroad when summer comes', Amit Shah's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुलबाबा उन्हाळा आला की, परदेशात फिरायला जातात अन्...', अमित शाह यांचा घणाघात

'PM नरेंद्र मोदींनी गेल्या 23 वर्षांपासून एकही दिवस सुट्टी घेतली नाही.' ...

कितीही पक्ष एकत्र आणले तरी माेदीच येतील, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Lok Sabha Election 2024: No matter how many parties are brought together, the party will come, Amit Shah expressed his belief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कितीही पक्ष एकत्र आणले तरी माेदीच येतील, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कारण, त्यांच्या आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात लाखो लोकांना तुरुंगात टाकले होते व राजकीय पक्षांवर बंदी घातली होती, ...

अमित शाह यांनी सांगितली पंडित जवाहरलाल नेहरूंची सर्वात मोठी चूक; केला बडा दावा - Marathi News | rajasthan lok sabha election 2024 bjp Amit Shah said Pandit Jawaharlal Nehru's biggest mistake implementing article 370 in jammu kashmir congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांनी सांगितली पंडित जवाहरलाल नेहरूंची सर्वात मोठी चूक; केला बडा दावा

काँग्रेसला निशाण्यावर घेत अमित शाह म्हणाले, गेल्या दहा वर्षांपूर्वी देशात यूपीए सरकार होते. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी देशाचे भविष्य अंधकारमय केले होते. ...

Fact Check: अमित शाह यांनी देश तोडण्याचं विधान केल्याचा दावा खोटा; जाणून घ्या व्हिडिओमागचं सत्य - Marathi News | Fact Check Did Amit Shah really express his desire to divide the country into two parts Know the truth behind the viral video | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: अमित शाह यांनी देश तोडण्याचं विधान केल्याचा दावा खोटा; हे आहे व्हिडिओमागचं सत्य

Amit Shah: एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओचा आधार घेत विरोधकांकडून शाह यांना लक्ष्य केलं जात आहे. ...

मतदारसंघातून होतोय विरोध; अमित शाह यांच्या भेटीनंतर नवनीत राणांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | There is opposition from constituencies of amravati; Navneet Rana met Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदारसंघातून होतोय विरोध; अमित शाह यांच्या भेटीनंतर नवनीत राणांनी स्पष्टच सांगितलं

नवनीत राणा यांनी अमरावतीत होत असेलल्या विरोधावर भाष्य करताना, सर्वांनी देशाच्या विकासासाठी मतभेद विसरुन मला पाठिंबा द्यावा, असे म्हटले होते. ...

आज लोकसभेला मॅनेज करतील आणि उद्या विधानसभेला तर...; रोहित पवारांचा काकांना इशारा - Marathi News | ncp mla Rohit Pawars warning to his uncle Ajit pawar over mahayuti seat sharing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज लोकसभेला मॅनेज करतील आणि उद्या विधानसभेला तर...; रोहित पवारांचा काकांना इशारा

Lok Sabha Election: एकेकाळचा त्यांचा फॅन आणि कार्यकर्ता म्हणून दुःख वाटत असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ...

भाजपाच्या दुसऱ्या यादीतही उदयनराजेंना स्थान नाही; सातारा वेटींग लिस्टमध्येच - Marathi News | Udayanraje bhosale has no place in BJP's second list of loksabha candidate either; Satara in the waiting list till now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या दुसऱ्या यादीतही उदयनराजेंना स्थान नाही; सातारा वेटींग लिस्टमध्येच

आता भाजपाने ३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, तरीही उदयनराजेंच्या नावाची घोषणा झालेली नाही.  ...

राज्यसभेच्या रिक्त जागेवर मनसेला संधी?; 'मिशन ४५ प्लस'साठी भाजपाची रणनीती - Marathi News | Lok sabha Election 2024: A chance for MNS on Rajya Sabha vacant seat?; BJP's strategy for 'Mission 45 Plus' with Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेच्या रिक्त जागेवर मनसेला संधी?; 'मिशन ४५ प्लस'साठी भाजपाची रणनीती

MNS in Mahayuti: मनसेचा खासदार राज्यसभेत जाणार असल्याचं बोललं जाते. परंतु अद्यापही मनसे-भाजपा या दोन्ही पक्षातील नेत्यांनी युतीबाबत ठोस भूमिका मांडली नाही. ...