लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
“अमित ठाकरे युवा नेतृत्व, खासदार झाले तर आनंदच होईल”; मनसैनिकांनी सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | mns office bearer hemant sambhus reaction over chief raj thackeray meet amit shah in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमित ठाकरे युवा नेतृत्व, खासदार झाले तर आनंदच होईल”; मनसैनिकांनी सांगितली ‘मन की बात’

Raj Thackeray Meet Amit Shah In Delhi: एकंदरीत परिस्थिती पाहता, जे होणार आहे, ते चांगले होणार आहे. जो काही निर्णय होईल, तो योग्य होईल, असे मनसैनिकांनी म्हटले आहे. ...

ठाकरे युतीचा नवा पॅटर्न?; अमित शाह यांच्यासोबत राज ठाकरेंची हातमिळवणी - Marathi News | A new pattern of BJP-Thackeray alliance?; Raj Thackeray join hands with BJP amit shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे युतीचा नवा पॅटर्न?; अमित शाह यांच्यासोबत राज ठाकरेंची हातमिळवणी

राज ठाकरे सोमवारी रात्री दिल्लीसाठी रवाना झाले होते. त्यानतंर, आज भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक होत आहे. ...

राज ठाकरे महायुतीत जाणार की नाही? अमित शाह यांच्याबरोबर अर्धा तास चर्चा करून निघाले - Marathi News | Will Raj Thackeray join the NDA or not? After discussing with Amit Shah for half an hour left from Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे महायुतीत जाणार की नाही? अमित शाह यांच्याबरोबर अर्धा तास चर्चा करून निघाले

Raj Thackeray meet Amit Shah Delhi: इकडे राज्यातही मोठ्या घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. आधीच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसताना राज आले तर त्यांच्यासाठी जागा सोडाव्या लागणार आहेत. ...

Raj Thackeray दिल्लीत हालचालींना वेग, तावडेंसोबत राज ठाकरे अमित शाहांच्या घरी बैठकीला पोहचले - Marathi News | Raj Thackeray reached the meeting at Amit Shah's house, MNS-BJP Alliance declared soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Raj Thackeray दिल्लीत हालचालींना वेग, तावडेंसोबत राज ठाकरे अमित शाहांच्या घरी बैठकीला पोहचले

Raj Thackeray reached the meeting at Amit Shah's house, MNS-BJP Alliance declared soon - दिल्लीच्या ताज मानसिंग हॉटेलमध्ये राज ठाकरे मुक्कामी होते. ...

"मला काही माहीत नाही, फक्त या असं सांगितलं..."; राज यांची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी! - Marathi News | I don't know, just said come; Raj thackeray's reaction increases the tension of Uddhav Thackeray delhi mns bjp alliance discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला काही माहीत नाही, फक्त या असं सांगितलं..."; राज यांची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी!

...असे झाल्यास, या राजकीय घटनेचा परिणाम थेट शिवसेनेवरही (उद्धव ठाकरे गट) होऊ शकतो. ...

"हा निव्वळ अहंकार..."; भाजपाच्या ४०० जागा विजयाच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा टोला, म्हणाले... - Marathi News | actor prakash raj slam bjp on claiming win 400 seats in loksabha election | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा निव्वळ अहंकार..."; भाजपाच्या ४०० जागा विजयाच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा टोला, म्हणाले...

भाजपाच्या ४०० जागा विजयाच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा लगावला टोला. काय म्हणाले बघा ...

निवडणूक रोख्यांवरून राहुल गांधींचे घणाघाती आरोप; अमित शाह यांनी जाहीर केली निधीची आकडेवारी - Marathi News | Accusations of Rahul Gandhi on Election Bonds Amit Shah announced the fund figures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रोख्यांवरून राहुल गांधींचे घणाघाती आरोप; अमित शाह यांनी जाहीर केली निधीची आकडेवारी

राजकीय निधीबाबत पारदर्शकता येण्यासाठी निवडणूक रोखे ही योजना आणण्यात आली होती, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. ...

भाजपमुळे नाही, तर पुत्र प्रेमामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट; अमित शाह स्पष्टच बोलले - Marathi News | Amit Shah Maharashtra Politics: 'Shiv Sena and NCP split not because of BJP, but because of son love' - Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपमुळे नाही, तर पुत्र प्रेमामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट; अमित शाह स्पष्टच बोलले

Amit Shah Maharashtra Politics: 'भाजपने महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही.' ...