लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
विधानसभेला तिकीट कापले, काँग्रेसकडून लढले; जगदीश शेट्टर भाजपमधून बेळगाव लोकसभा लढणार - Marathi News | Cut ticket to Assembly, Election fought from Congress; Jagdish Shettar will contest Lok Sabha from Belgaum from BJP, Amit shah call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभेला तिकीट कापले, काँग्रेसकडून लढले; जगदीश शेट्टर भाजपमधून बेळगाव लोकसभा लढणार

शेट्टर यांचा विधानसभेचा हुबळी-धारवाड मध्य हा मतदारसंघ होता. परंतु, त्यांना आता १०० किमी दूरवर असलेला आणि मराठी बहुल असलेला बेळगाव मतदारसंघ देण्यात येत आहे. ...

"बिंग फुटलं... ईडी, सीबीआयकडून सुटकेच्या बदल्यात ३० कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधी" - Marathi News | Bing broke... "In exchange for release from ED, CBI, crores from 30 companies to BJP", Shivsena attack on modi and shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बिंग फुटलं... ईडी, सीबीआयकडून सुटकेच्या बदल्यात ३० कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधी"

सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अखेर एसबीआयनं निवडणूक रोख्यांची माहिती सादर केली ...

आयारामांना संधी अन् निष्ठावंतांची कोंडी; अमित शाह बोलले त्याचा अर्थ काय होता? - Marathi News | what was the meaning of what amit shah statement | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आयारामांना संधी अन् निष्ठावंतांची कोंडी; अमित शाह बोलले त्याचा अर्थ काय होता?

बाहेरून आले आणि लगेच लोकसभेचे तिकीट मिळाले असे होणार नाही, हा ‘मेसेज’ भाजप श्रेष्ठींनी आयारामांना दिला आहे. ...

CAA: घुसखोर अन् निर्वासितांमधील फरकही त्यांना माहितीच नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा टोला - Marathi News | they do not even know the difference between infiltration and refugees home minister amit shah taunt to opposition on caa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: घुसखोर अन् निर्वासितांमधील फरकही त्यांना माहितीच नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा टोला

या मुद्द्यावर ममतांना पाठिंबा मिळणार नाही, रोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरांबद्दल माैन का? ...

"भारतातले गरीब संपले का, इतर देशातले इकडे कशाला आणताय?"; 'आप'चा भाजपावर पलटवार - Marathi News | AAP national spokesperson slams BJP says India has enough poor people why are we inviting more from other countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतातले गरीब संपले का, इतर देशातले इकडे कशाला आणताय?"; 'आप'चा भाजपावर पलटवार

"CAA मुळे देशात दंगली घडतील, महिलांवरील अत्याचार वाढतील", अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. ...

राहुल गांधींना 'हा' प्रश्न विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखवतील का?; भाजपाने दिले आव्हान - Marathi News | BJP slams Uddhav Thackeray after Amit Shah challenge to clear his stand on CAA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींना 'हा' प्रश्न विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखवतील का?; भाजपाने दिले आव्हान

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे लवकरच मुंबईत एकाच मंचावर सभा घेणार ...

ख्रिश्चन, पारशी समाजाचाही CAA मध्ये समावेश, मग मुस्लिमांनाच का वगळलं? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Christian and Parsi community is also included in CAA, then why Muslims are excluded Amit Shah clearly said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ख्रिश्चन, पारशी समाजाचाही CAA मध्ये समावेश, मग मुस्लिमांनाच का वगळलं? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं

या कायद्यांतर्गत हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख यांच्याशिवाय ख्रिश्चन आणि पारशी निर्वासितांनाही नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. मग मुस्लिम समाजालाच का वगळलं? या प्रश्नाला उत्तर देताना शाह म्हणाले... ...

एक देश, एक निवडणूक! कोविंद समितीने सादर केला अहवाल; कोणत्या शिफारशी केल्या? पाहा... - Marathi News | One Nation One Election : Report submitted by Ramnath Kovind Committee; What recommendations made? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश, एक निवडणूक! कोविंद समितीने सादर केला अहवाल; कोणत्या शिफारशी केल्या? पाहा...

लोकसभा निवडणुकीपूर्वी 'एक देश, एक निवडणुकी'बाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. ...