लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Election Results : "सनातन धर्माला शिव्या...", भाजपाची 'मुसंडी' अन् भारतीय दिग्गजाकडून मोदी-शहांचे कौतुक - Marathi News |  Election Results After BJP's good results in Rajasthan, Madhya Pradesh and Chhattisgarh, former Indian cricketer Venkatesh Iyer criticized those who oppose Sanatan Dharma and praised Prime Minister Narendra Modi and Amit Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सनातन धर्माला शिव्या...", भाजपाची मुसंडी अन् भारतीय दिग्गजाकडून मोदी-शहांचे कौतुक

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ...

काँग्रेसने CBI द्वारे मला कैदी बनविले, वकील काँग्रेसी असून माझ्यासाठी लढला; अमित शाहा आज बोललेच - Marathi News | Congress jailed me through CBI, the lawyer is a Congressman and fought for me; Amit Shah spoke today in Ahmadabad Soharabuddin case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने CBI द्वारे मला कैदी बनविले, वकील काँग्रेसी असून माझ्यासाठी लढला; अमित शाहा आज बोललेच

सोहराबुद्दीन एन्काऊंटर केस वारंवार चर्चेत येते. परंतू, अमित शाहा त्याची आठवण फार कमी काढतात. परंतू, आज शाहांनी तो प्रसंग बोलून दाखविला आहे.  ...

भारत-पाक सीमेवर ६० किमीचे कुंपण, खुल्या जागा सुरक्षित करणार, गृहमंत्री आमित शाहांची घोषणा - Marathi News | 60 km fence on India-Pakistan border, will secure open spaces, Home Minister Amit Shah announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाक सीमेवर ६० किमीचे कुंपण, खुल्या जागा सुरक्षित करणार, गृहमंत्री आमित शाहांची घोषणा

India-Pakistan Border: पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमा येत्या दोन वर्षांत पूर्णपणे सुरक्षित केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी दिली. ...

अमित शहांवर जहरी टीका; 'तो' शब्द वापरल्याने राहुल गांधींना न्यायालयाने बजावले समन्स - Marathi News | Venomous criticism of Amit Shah; Court summons Rahul Gandhi for using that word | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांवर जहरी टीका; 'तो' शब्द वापरल्याने राहुल गांधींना न्यायालयाने बजावले समन्स

याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून, पक्षाचे नेते भाजपवर पलटवार करत आहेत. ...

मणिपूर हिंसाचाराचा अंत; सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, अमित शहांची माहिती - Marathi News | Manipur violence ends, UNLF signs peace accord; Home Minister Amit Shah's information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचाराचा अंत; सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, अमित शहांची माहिती

मणिपूरमधील सर्वात जुन्या सशस्त्र बंडखोर गटाने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. ...

"आम्ही CAA आणणारच, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही", अमित शाहांचे मोठे विधान - Marathi News | union home minister amit shah on caa west bengal kolkata rally speech news tmc mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही CAA आणणारच, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही", अमित शाहांचे मोठे विधान

Amit Shah on CAA : २०२६ मध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा दावा ...

मुस्लीम डॉक्टर, इंजिनिअर झाल्यास भाजपला तिटकारा का? आरक्षण हटविण्याच्या आश्वासनाने ओवेसी अस्वस्थ! - Marathi News | Muslim reservation issue in telangana election asaduddin owaisi comment on amit shah statement about muslim reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम डॉक्टर, इंजिनिअर झाल्यास भाजपला तिटकारा का? आरक्षण हटविण्याच्या आश्वासनाने ओवेसी अस्वस्थ!

यावेळी ओवेसी यांनी भाजपवर समाजाप्रति द्वेश असल्याचा आरोपही केला आहे. 'भाजपला मुस्लीम व्यक्तीने डॉक्टर, इंजिनिअर, नर्स, शिक्षक झाल्यास अथवा एमबीए, पीएचडी केल्यास तिटकारा का? असा सवालही ओवेसी यांनी यावेळी केला. ...

"तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही..." उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सडेतोड प्रत्युत्तर - Marathi News | Complaining is not in my nature, Deputy Chief Minister Ajit Pawar's blunt reply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही..." उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सडेतोड प्रत्युत्तर

डेंग्यूचे कारण देऊन अजित पवार राजकीय आजारी आहेत अशी अफवा पसरवल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच हे स्पष्टीकरण दिले आहे... ...