लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'वन नेशन-वन इलेक्शन' केंद्र सरकारकडून समिती स्थापन; कोणकोणते नेत्यांचा समावेश? - Marathi News | 'One Nation-One Election' committee set up by central government; Which leaders are involved? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वन नेशन-वन इलेक्शन' केंद्र सरकारकडून समिती स्थापन; कोणकोणते नेत्यांचा समावेश?

पैशाचा अपव्यय टाळणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रसंगी वन नेशन-वन इलेक्शनचा पुरस्कार केला आहे. ...

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीचे राज्य; जपानसोबतही सकारात्मक चर्चा, CM शिंदेंची माहिती - Marathi News | Maharashtra leading state in foreign investment; Positive talks with Japan too, informs CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीचे राज्य; जपानसोबतही सकारात्मक चर्चा, शिंदेंची माहिती

आदिवासी भागातील कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी राज्य कार्य दलाची स्थापना केली आहे, असेही एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले. ...

'हा मराठी अस्मितेचा प्रश्न, लवकर निर्णय घ्या'; CM शिंदेंची पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत मागणी - Marathi News | In the 26th meeting of the Western Regional Council, CM Eknath Shinde commented on various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हा मराठी अस्मितेचा प्रश्न, लवकर निर्णय घ्या'; CM शिंदेंची पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत मागणी

सीझेडएमपीची मान्यता मिळाल्यामुळे राज्यातील ५ किनारी जिल्ह्यांमध्ये पर्यटनाला चालना मिळेल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. ...

लोकसभा निवडणूक घोषणेपूर्वीच मोदी-शाहांचा BIG Plan; भाजपाचं 'मिशन १६०' काय आहे? - Marathi News | BIG Plan of Narendra Modi- Amit Shah even before Lok Sabha election announcement; What is BJP's 'Mission 160'? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक घोषणेपूर्वीच मोदी-शाहांचा BIG Plan; भाजपाचं 'मिशन १६०' काय आहे?

काँग्रेस 4G, MIM 3G अन् BRS 2G; अमित शहांची तेलंगणातून विरोधकांवर टीका - Marathi News | amit shah in telangana, Congress 4G, MIM 3G and BRS 2G; Amit Shah criticizes the opposition from Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस 4G, MIM 3G अन् BRS 2G; अमित शहांची तेलंगणातून विरोधकांवर टीका

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणात भव्य सभा घेतली. ...

...तर राजीनामा द्या अन् निवडणूक मैदानात या! , अमित शाह यांचे मुख्यमंत्री गेहलोत यांना खुले आव्हान - Marathi News | ...then resign and come to the election field! , Amit Shah's open challenge to Chief Minister Gehlot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :...तर राजीनामा द्या अन् निवडणूक मैदानात या! , अमित शाह यांचे मुख्यमंत्री गेहलोत यांना खुले आव्हान

राजस्थानमधील गंगापूर शहरात सहकार किसान मेळाव्याला संबोधित करताना शाह बोलत होते. ...

कांद्याच्या प्रश्नावरुन राज्यात राजकारण तापलं; फडणवीसांचा जपानहून थेट अमित शाह यांना फोन - Marathi News | Onion issue heated up politics in the state; Devendra Fadnavis calls Amit Shah directly from Japan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांद्याच्या प्रश्नावरुन राज्यात राजकारण तापलं; फडणवीसांचा जपानहून थेट अमित शाह यांना फोन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा प्रश्नावरुन जपानमधून केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. ...

सीमा हैदरने PM नरेंद्र मोदी आणि CM योगी आदित्यनाथ यांना पाठवली राखी, म्हणाली... - Marathi News | Seema Haider sent Rakhi to PM Narendra Modi and CM Yogi Adityanath, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदरने PM नरेंद्र मोदी आणि CM योगी आदित्यनाथ यांना पाठवली राखी, म्हणाली...

सीमाने नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवतांसह अनेक नेत्यांना राखी पाठवल्याची माहिती दिली. ...