लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
सीमा हैदरने PM नरेंद्र मोदी आणि CM योगी आदित्यनाथ यांना पाठवली राखी, म्हणाली... - Marathi News | Seema Haider sent Rakhi to PM Narendra Modi and CM Yogi Adityanath, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदरने PM नरेंद्र मोदी आणि CM योगी आदित्यनाथ यांना पाठवली राखी, म्हणाली...

सीमाने नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवतांसह अनेक नेत्यांना राखी पाठवल्याची माहिती दिली. ...

'घराणेशाहीचे राजकारण म्हणजे विष', अमित शहांची काँग्रेस, डीएमकेसह शिवसेनेवर सडकून टीका - Marathi News | 'Dynastic politics is poison', Amit Shah criticizes Shiv Sena along with Congress, DMK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'घराणेशाहीचे राजकारण म्हणजे विष', अमित शहांची काँग्रेस, डीएमकेसह शिवसेनेवर सडकून टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेस, डीएमके आणि शिवसेना(उद्धव ठाकरे) गटावर निशाणा साधला. ...

दिल्लीवर ताबा मिळवला, आता मुंबई?; मनसेची शंका, केंद्र सरकावर निशाणा - Marathi News | Captured Delhi, now Mumbai?; MNS Anil Shidore targets Modi government of central | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीवर ताबा मिळवला, आता मुंबई?; मनसेची शंका, केंद्र सरकावर निशाणा

मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी दिल्ली सरकारचे अधिकार काढून घेत केंद्र सरकारने सेवा विधेयक मंजूर करुन घेतले. ...

फाळणी हा इतिहासातील काळा अध्याय: अमित शाह, प्राण गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | partition a dark chapter in history amit shah pays tribute to those who lost their lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फाळणी हा इतिहासातील काळा अध्याय: अमित शाह, प्राण गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली

अनेक लोक अजूनही या भयावहतेचा सामना करीत आहेत. ...

जुन्या खुणा पुसणेच बरे! - Marathi News | reform bills ipc crpc and indian evidence act and its impact on country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जुन्या खुणा पुसणेच बरे!

तीन कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल करणारे विधेयक गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी सादर केले.  ...

"काँग्रेसच्या शाळेत शिकून तुम्ही पंतप्रधान झालात", मल्लिकार्जुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र - Marathi News | Congress vs BJP: "You studied in a school which Congress built", Mallikarjun Kharge criticizes PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसच्या शाळेत शिकून तुम्ही पंतप्रधान झालात", मल्लिकार्जुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र

"मोदी-शहा लंडनमध्ये शिकायला गेले नव्हते, काँग्रेसने उभारलेल्या शाळेत शिकूनच मंत्री झाले." ...

दिल्ली सेवा विधेयक कायदा बनले! राष्ट्रपतींची मंजुरी, भारत सरकारची अधिसूचना जारी - Marathi News | delhi services bill notified by the president draupadi murmu as new laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक कायदा बनले! राष्ट्रपतींची मंजुरी, भारत सरकारची अधिसूचना जारी

दिल्ली सेवा विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. या विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाली आहे. भारत सरकारने त्याची अधिसूचना जारी केली आहे. ...

ब्रिटिशकालीन कायदे होणार इतिहासजमा; गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली ३ विधेयके; गुलामगिरीच्या खुणा नष्ट करण्यासाठी पाऊल - Marathi News | British-era laws will become history; Home Minister Amit Shah introduced 3 bills; Step to destroy traces of slavery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटिशकालीन कायदे होणार इतिहासजमा; गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली ३ विधेयके; गुलामगिरीच्या खुणा नष्ट करण्यासाठी पाऊल

आधीचे कायदे इंग्रजांच्या सत्तेचे रक्षण करण्यासाठी दंड देण्याच्या उद्देशाने होते. यात आम्ही मूलभूत बदल केला. भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेल्या सर्व अधिकारांचे रक्षण करणे हा या तीन नव्या कायद्यांचा आत्मा असेल, असेही शाह म्हणाले. ...