अमोल कागणे निर्मितीनंतर आता अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावणार आहे. बाबोमध्ये अमोल मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. यात तो रोमाँटिक भूमिका साकारणार आहे. 31 मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read more