लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमोल मिटकरी

Amol Mitkari Latest news

Amol mitkari, Latest Marathi News

अमोल मिटकरी-  Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात.
Read More
Amol Mitkari: शेतकरी 'हिंदू' नाहीयं का? सरकारच्या शेतकरी धोरणावरुन मिटकरींचा सवाल - Marathi News | Amol Mitkari: Aren't farmers 'Hindu'? Criticism of Amol Mitkari on Farmer Policy of government of Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी 'हिंदू' नाहीयं का? सरकारच्या शेतकरी धोरणावरुन मिटकरींचा सवाल

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ...

Eknath Shinde: खातेवाटपाची एवढी घाई का?, सरकार असंवेदनील म्हणत अमोल मिटकरींचा निशाणा - Marathi News | Eknath Shinde: Distribution of accounts within hours after the death of Mete, criticism of Mitkari saying that the government is insensitive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खातेवाटपाची एवढी घाई का?, सरकार असंवेदनील म्हणत अमोल मिटकरींचा निशाणा

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 5 वाजण्याच्या सुमारास खातेवाटप केले. ...

Amol Mitkari : "मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली"; राष्ट्रवादीची बोचरी टीका - Marathi News | NCP Amol Mitkari slams Eknath Shinde And MLAs Over Portfolios allocated to Maharashtra ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली"; राष्ट्रवादीची बोचरी टीका

NCP Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Maharashtra Political Crisis: “बुलेट ट्रेन, आरे कारशेडच्या फाइल लगेच पास केल्या, पण ST विलिनीकरणाचा सोयीने विसर पडला!” - Marathi News | ncp amol mitkari criticized eknath shinde and devendra fadnavis govt over bullet train aarey metro car shed and st corporation merge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बुलेट ट्रेन, आरे कारशेडच्या फाइल लगेच पास केल्या, पण ST विलिनीकरणाचा सोयीने विसर पडला!”

Maharashtra Political Crisis: एसटी कर्मचाऱ्यांच्या साधेपणाचा फायदा घेऊन आकांडतांडव करणारे "नागोबा" आता शांत का आहेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीने केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणाऱ्या रवी राणांना आता ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज” - Marathi News | ncp amol mitkari criticized ravi rana over not included in cabinet of eknath shinde and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणाऱ्या रवी राणांना आता ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज”

Maharashtra Political Crisis: हनुमान चालीसा खिशात घालून फिरणारे रवी राणा अखेर वैफल्यग्रस्त झाले, अशी टीका अमोल मिटकरींनी केली. ...

Maharashtra Political Crisis: “नड्डांची वाणी खरी करुन दाखवली! शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचाच” - Marathi News | bihar political crisis ncp amol mitkari claims that bjp devendra fadnavis tried to finished shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नड्डांची वाणी खरी करुन दाखवली! शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचाच”

शिवसेनेप्रमाणे बिहारमधील नितिश कुमार यांच्या घरावर ईडीच्या धाडी पडणार, असा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. ...

काय ते मंत्री? काय ते मंत्रिमंडळ? काय ते हिंदुत्व? काही दिवस समधं ok; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारवर निशाणा - Marathi News | What is that minister? What is the cabinet? What is Hinduism? Ok for a few days; Amol Mitkari targets Shinde government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काय ते मंत्री? काय ते मंत्रिमंडळ? काय ते हिंदुत्व? काही दिवस समधं ok; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारवर निशाणा

शिंदे सरकारच्या या मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यानी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

Eknath Shinde: "महाराष्ट्राचे स्थान शेवटच्या रांगेत अन उत्तर प्रदेश पहिल्या, वाईट वाटलं" - Marathi News | Eknath Shinde: "Maharashtra ranks last and Uttar Pradesh first in niti ayog meeting, feels bad, Says Amol Mitkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्राचे स्थान शेवटच्या रांगेत अन उत्तर प्रदेश पहिल्या, वाईट वाटलं"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी NITI आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली ...