लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

'लाडकी बहीण' समितीत तालुका सचिव पदासाठी तहसीलदारांचे हात वर; कामाचा व्याप जास्त - Marathi News | Tehsildars raise their hands for the post of Taluka Secretary in 'Ladki Bahin' Committee; The workload is high | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'लाडकी बहीण' समितीत तालुका सचिव पदासाठी तहसीलदारांचे हात वर; कामाचा व्याप जास्त

‘महिला व बाल विकास’कडे बोट, संघटनेचे शासनाला निवेदन ...

RFOच्या डोक्यावर नावालाच राजपत्रित मुकुट; ना पदोन्नती, ना संख्या वाढ! - Marathi News | Gazetted crown to name itself on head of RFO; No promotion, no increase in numbers! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :RFOच्या डोक्यावर नावालाच राजपत्रित मुकुट; ना पदोन्नती, ना संख्या वाढ!

राज्यात केवळ ९९२ पदे, सहायक वनसंरक्षकांना पाच वर्षांत पदोन्नती, RFOकडे दुर्लक्ष ...

मातृवंदन योजनेतील अनुदानासाठी अजून किती वर्ष वाट पाहणार? - Marathi News | How many more years to wait for subsidy under Matruvandan Yojana? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मातृवंदन योजनेतील अनुदानासाठी अजून किती वर्ष वाट पाहणार?

बाळ दोन वर्षांचे झाले, मात्र मातांच्या खात्यात अनुदान आलेच नाही ...

अमरावती शहर पोलिसांच्या लेखी परीक्षेला रविवारी सकाळी ८ वाजता सुरुवात - Marathi News | Amravati city police written exam will start at 8 AM on Sunday | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती शहर पोलिसांच्या लेखी परीक्षेला रविवारी सकाळी ८ वाजता सुरुवात

पुढील १५ दिवसांत लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचेही नियोजन पोलीस खात्याने केले आहे. ...

अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाका की बॉम्ब? उडाली खळबळ - Marathi News | Crackers or Bombs in Amravati Central Jail? There was sensation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाका की बॉम्ब? उडाली खळबळ

कारागृहाच्या मागील बाजूने प्लास्टिक बॉलमधून दोन फटाके आत फेकण्यात आले. ते दोन बॅरॅकच्या मधोमध येऊन पडल्याची माहिती उशिरा रात्री समोर आली आहे. ते दोन्ही प्लास्टिक बॉल मध्ये असलेले फटाके, सुतळी बॉम्ब सदृश असल्याची माहिती देखील रेड्डी यांनी दिली आहे. ...

Amravati: ४८ वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून काढला २ किलोचा फाइब्रॉएड, डॉ. राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयाने केली शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | Amravati: A 2 kg fibroid was removed from the uterus of a 48-year-old woman, Dr. Surgery performed by Rajendra Gode Medical College was successful | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महिलेच्या गर्भाशयातून काढला २ किलोचा फाइब्रॉएड, शस्त्रक्रिया यशस्वी करत दिलं जीवदान

Amravati News: डॉ राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाने एका ४८ वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या गर्भाशायातून २ किलो वजनाचा फाइब्रॉएड यशस्वीरीत्या काढण्यात आले आहे. या शस्त्रक्रियेमुळे सदर महिलेला जीवनदान मिळाल ...

Soyabean Bajarbhav : अमरावती बाजारात सोयाबीनला हमीभाव मिळाला का? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Soyabean Market price in amravati market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Bajarbhav : अमरावती बाजारात सोयाबीनला हमीभाव मिळाला का? वाचा आजचे बाजारभाव 

Soyabean Bajarbhav : आज 06 जुलै रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची (Soyabean) 18 हजार 778 क्विंटलची आवक झाली. ...

अमरावती विद्यापीठाच्या शंभर कोटींच्या जनरल फंडात राहिले फक्त पाच लाख - Marathi News | Only five lakh remained in the general fund of one hundred crores of Amravati University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या शंभर कोटींच्या जनरल फंडात राहिले फक्त पाच लाख

Amravati : कंत्राटदारांची देयके; परीक्षा विभागाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारांचीही बोंबाबोंब ...