लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

Amravati: राजापेठ उड्डाणपुलावर अपघात; दुचाकीवरील तरुणाचा भरधाव ट्रकने घेतला बळी, दोन जखमी - Marathi News | Amravati: Rajapeth flyover accident; A young man on a two-wheeler was killed by a truck, two injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राजापेठ उड्डाणपुलावर अपघात; दुचाकीवरील तरुणाचा भरधाव ट्रकने घेतला बळी, दोन जखमी

Amravati Accident News: भरधाव ट्रकने मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक व अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला. ...

'शिवशाही'पेक्षा लाल डबा परवडला - Marathi News | A red bus is more affordable than 'Shivshahi' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'शिवशाही'पेक्षा लाल डबा परवडला

Amravati : पडदे घाणेरडे, सीसीटीव्ही, चार्जर बंद; प्रवाशांना मिळेनात सुविधा ...

Rice Market : कोलम की बासमती? कुठल्या तांदळाला बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News todays basmati kolam rice market price in market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice Market : कोलम की बासमती? कुठल्या तांदळाला बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

सध्या जय श्रीराम, चिन्नोर, जयप्रकाश, बीपीटी आणि सुवर्णा तांदळाला मागणी आहे. ...

रक्तदान करून ३ महिन्याच्या गर्भवतीचे वाचविले प्राण; इम्रान उलहक यांनी दिला मानवतेचा परिचय   - Marathi News | A 3-month pregnant woman's life was saved by donating blood Imran Ulhaq introduced humanity   | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रक्तदान करून ३ महिन्याच्या गर्भवतीचे वाचविले प्राण; इम्रान उलहक यांनी दिला मानवतेचा परिचय  

जिल्हा सामान्य रुग्णालयाने तयार केेलेल्या रक्तदात्यांच्या एका ग्रुपमध्ये ही माहिती देण्यात आली. ...

Amravati: मचाणीखाली अस्वलीचा ठिय्या...मग झोपच पळाली! - Marathi News | Amravati: Bear's hide under the scaffolding...then fell asleep! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: मचाणीखाली अस्वलीचा ठिय्या...मग झोपच पळाली!

Amravati News: बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही उपलब्ध करून देण्यात आली. परिवारासह २३ मेच्या रात्री ‘निसर्ग अनुभव’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पारस (जि. अकोला) येथून सेमाडोहला आलेल्या रिदम हिने २० ...

Amravati: मुलगा विमान अपघातात गेला, विम्यासाठी अकॅडमी मदत करेना, पिता राजकुमार कोंडे यांचा आरोप - Marathi News | Amravati: Boy meets in plane crash, academy not helping with insurance, father Rajkumar Konde alleges | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुलगा विमान अपघातात गेला, विम्यासाठी अकॅडमी मदत करेना, पिता राजकुमार कोंडे यांचा आरोप

Amravati News: पायलट होण्याचे अंशूमचे स्वप्न हवेत विरले. फिलिपिन्समधील मनिला येथे उड्डाणादरम्यान ऑगस्ट २०२३ मध्ये विमान अपघातग्रस्त झाल्याने मृत्यू झालेल्या २० वर्षीय अंशूमच्या इन्शुरन्सबाबत तेथील इको एअर इंटरनॅशनल अकॅडमी सहकार्य करीत नाही. ...

अमरावतीत बुद्ध पौर्णिमेला डफरीन रुग्णालयात ३० बालकांचा जन्म - Marathi News | Amravati 30 babies born at Dufferin Hospital on Buddha Purnima | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत बुद्ध पौर्णिमेला डफरीन रुग्णालयात ३० बालकांचा जन्म

कुटुंबाचा आनंद द्विगुणित, मुलाचे सिद्धार्थ तर मुलींचे गौतमी नाव ठेवण्याचा मानस ...

"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट - Marathi News | "I called Uddhav Thackeray on my way to Guwahati, but...", Bachchu Kadu explodes. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेतील फूट आणि गुवाहाटी दौऱ्याविषयी नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे. ...