धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने बाहेरचा उमेदवार लादल्यामुळे अनिल गोटे यांनी त्या निवडणुकीत रणशिंग फुंकले होते. त्यांनी तब्बल ५४ हजार मते मिळवत अमरिशभाईंसाठी दिल्ली दूर केली. ...
कोल्हापुरात सतेज पाटील यांचे कट्टर विरोधक अमल महाडिक ही लढत गाजली असती. सूत्रांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. त्यांचा फॉर्म्युला मान्य झाला. ...
Legislative Council By-Election : राज्यात पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी सुरु झाली असून सोलापूरमध्ये मतमोजणीसाठी दोन दिवस लागणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, साक्रीचे आमदार डी.एस.अहिरे आणि शिरपुरचे आमदार काशिराम पावरा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. ...