लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृता राव

अमृता राव

Amrita rao, Latest Marathi News

सर्वांसमोर अमृता रावला या अभिनेत्रीनं लगावली होती थापड अन् म्हणाली 'याच लायकीची आहे' - Marathi News | The actress slapped Amrita Rao in front of everyone and said 'This is what she deserves'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्वांसमोर अमृता रावला या अभिनेत्रीनं लगावली होती थापड अन् म्हणाली 'याच लायकीची आहे'

Amrita Rao : बॉलिवूड इंडस्ट्रीत एकीकडे स्टार्समध्ये घट्ट मैत्री पाहायला मिळते. तर दुसरीकडे गैरसमजांमुळे अभिनेत्रींमधील कॅटफाईटच्या बातम्याही येत असतात. ...

IN PICS : अमृता रावने मॅनेजरमुळे हातचा गमावला सलमानचा सिनेमा, इतक्या वर्षानंतर केला खुलासा - Marathi News | Salman khan wanted was offered to amrita rao | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमृता रावने मॅनेजरमुळे हातचा गमावला सलमानचा सिनेमा, इतक्या वर्षानंतर केला खुलासा

Amrita Rao : अमृता राव बॉलिवूडमध्ये आली. पण तिची इमेज 'गर्ल - नेक्स्ट -डोर' अशीच बनून राहिली. म्हणावं तसं यशही तिला लाभलं नाही. अगदी तिच्या मॅनेजरनंच तिला धोका दिला. ...

निपुण धर्माधिकारीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, शाहिद कपूरच्या 'इश्क विश्क'चा बनवणार सीक्वल - Marathi News | Nipun Dharmadhikari debuts in Bollywood to make sequel to Shahid Kapoor's 'Ishq Vishk' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निपुण धर्माधिकारीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, शाहिद कपूरच्या 'इश्क विश्क'चा बनवणार सीक्वल

Ishq Vishk Movie: २००३ साली रिलीज झालेल्या इश्क विश्क या चित्रपटातून अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, आता त्याचा सीक्वल येणार आहे. ...

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डिलिव्हरीचा व्हिडीओ आला चर्चेत, अशी झाली होती तिची अवस्था - Marathi News | Actress amrita rao shares baby delivery video latest vlog viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डिलिव्हरीचा व्हिडीओ आला चर्चेत, अशी झाली होती तिची अवस्था

2016 मध्ये या अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधली होती. ट्विटरद्वारे ही बातमी सांगत तिने तिच्या फॅन्सना धक्का दिला होता. ...

मूल व्हावं म्हणून 4 वर्षे काय काय नाही केलं, पण.. अमृता राव-आरजे अनमोल सांगतात.. - Marathi News | I haven't done anything to have a child for 4 years, but .. Amrita Rao-RJ Anmol says .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मूल व्हावं म्हणून 4 वर्षे काय काय नाही केलं, पण.. अमृता राव-आरजे अनमोल सांगतात..

बाळ होण्यासाठी अभिनेत्री अमृता रावनेही केला झगडा, खुलेपणाने मनातले बोलताना अमृता सांगते... ...

'विवाह'फेम अमृता रावच्या लग्नाचा अल्बम आला समोर; प्रसिद्ध आरजेसोबत अभिनेत्रीने बांधलीये लग्नगाठ - Marathi News | bollywood actress amrita rao and rj anmol wedding album | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'विवाह'फेम अमृता रावच्या लग्नाचा अल्बम आला समोर; प्रसिद्ध आरजेसोबत अभिनेत्रीने बांधलीये लग्नगाठ

Amrita rao:गेल्या काही काळामध्ये पूनमचा म्हणजेच अमृता रावचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. त्यामुळे ही अभिनेत्री सध्या काय करते हा प्रश्न चाहत्यांना पडतो. ...

अमृता राव आणि आरजे अनमोलनं २०१४ साली केलं होतं गुपचूप लग्न?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Amrita Rao and RJ Anmol got married secretly in 2014? Find out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता राव आणि आरजे अनमोलनं २०१४ साली केलं होतं गुपचूप लग्न?, जाणून घ्या याबद्दल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता राव (Amrita Rao) आणि आरजे अनमोल (RJ Anmol) यांनी ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१६ मध्ये लग्न केले होते ...

'या' अभिनेत्रीनं प्रेमासाठी करिअर पणाला लावलं, नाकारली होती कोट्यावधी रूपयांची ऑफर - Marathi News | Amrita Rao refused Yash Raj banner film because of this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीनं प्रेमासाठी करिअर पणाला लावलं, नाकारली होती कोट्यावधी रूपयांची ऑफर

Amrita Rao : अमृताने तिच्या बॉलिवूड जर्नीबाबत सांगितलं आहे. तिने याचा खुलासाही केला आहे की, तिला यशराज बॅनरचे सिनेमे ऑफर झाले होते. पण तिने ते नाकारले. ...