Amritpal Singh Latest news FOLLOW Amritpal singh, Latest Marathi News Amritpal Singh आपल्या एका साथीदाराला सोडवण्यासाठी अमृतपाल सिंग याच्या समर्थकांनी काही आठवड्यांपूर्वी पंजाबच्या अजनाला पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. त्यानंतर, अमृतपाल सिंग चर्चेत आला. अमृतपाल सिंग हा अमृतसर जिल्ह्यातल्या जल्लापूर खेरा गावचा रहिवासी असल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्याचं वय 30 वर्षे आहे. अमृतपालनं पंजाबच्या एका विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यानं एका कार्गो कंपनीत ऑपरेशनल मॅनेजर म्हणून काम केलं होतं. अमृतपाल सिंग खलिस्तानी चळवळीचा समर्थक असून वारिस पंजाब दे ही त्याची संघटना आहे. दरम्यान, 2020-21 साली दिल्ली परिसरात झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान त्याची लोकप्रियता आणखी वाढली. Read More
Amritpal Singh : अमृतपाल सिंग यांनी ५ जुलै रोजी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली होती. ...
Amritpal Singh News: आईने केलेल्या वक्तव्याबाबत समजलं तेव्हा माझं मन दुखावलं गेलं. जर पंथ आणि परिवार यापैकी एकाची निवड करायची झाल्यास मी पंथ निवडेन, असे अमृतपाल सिंग याने स्पष्ट केले आहे. ...
Amritpal Singh : अमृतपाल सिंग यांना खासदारकीची शपथ घेण्यासाठी आसाममधील दिब्रुगड तुरुंगातून दिल्लीत आणण्यात आले. ...
Amritpal Singh : लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर अमृतपाल सिंगला पुन्हा दिब्रुगड तुरुंगात नेण्यात येणार आहे. ...
Lok Sabha Election 2024: रासुका अंतर्गत सध्या आसाममधील दिब्रुगड येथील कारावासात बंद असलेला खलिस्तान समर्थक नेता अमृतपाल सिंह (Amritpal Singh) लोकसभेच्या निवडणुकीत उतरला आहे. अमृतपाल सिंग याने खडूर साहीब लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर् ...
पंजाबमधील अजनाला घटनेनंतर अमृतपाल सिंग 36 दिवसांपासून फरार होता. शांतता भंग करणे, हिंसाचार भडकावणे असे अनेक आरोप अमृतपाल सिंगवर आहेत. ...
पोलिसांनी खबरदारी घेत तणाव टाळला ...
कारण या कट्टरपंथीयांनी अजनाला पोलिस ठाण्यात घुसखोरी करताना त्यांच्या खलिस्तानच्या मागणीचा अंदाज आला. ...