लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृतपाल सिंग

Amritpal Singh Latest news

Amritpal singh, Latest Marathi News

Amritpal Singh आपल्या एका साथीदाराला सोडवण्यासाठी अमृतपाल सिंग याच्या समर्थकांनी काही आठवड्यांपूर्वी पंजाबच्या अजनाला पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. त्यानंतर, अमृतपाल सिंग चर्चेत आला. अमृतपाल सिंग हा अमृतसर जिल्ह्यातल्या जल्लापूर खेरा गावचा रहिवासी असल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्याचं वय 30 वर्षे आहे. अमृतपालनं पंजाबच्या एका विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यानं एका कार्गो कंपनीत ऑपरेशनल मॅनेजर म्हणून काम केलं होतं. अमृतपाल सिंग खलिस्तानी चळवळीचा समर्थक असून वारिस पंजाब दे ही त्याची संघटना आहे. दरम्यान, 2020-21 साली दिल्ली परिसरात झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान त्याची लोकप्रियता आणखी वाढली.
Read More
अमृतपालवर कारवाई: भगवंत मान यांच्या मुलीला अमेरिकेत फोन; शिवीगाळ, धमक्या - Marathi News | Action against Amritpal singh: Khalistani supporters called Bhagwant Mann's daughter in America; Abuse, threats | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमृतपालवर कारवाई: भगवंत मान यांच्या मुलीला अमेरिकेत फोन; शिवीगाळ, धमक्या

भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीपासूनची मुलगी सीरत कौर मान हिला खलिस्तानींनी तीन वेळा फोन करून धमक्या दिल्या आहेत. ...

शरणागतीसाठी अमृतपाल सिंगच्या तीन अटी?; पहिला व्हिडीओही आला समोर - Marathi News | Amritpal Singh has laid down three conditions for surrender. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरणागतीसाठी अमृतपाल सिंगच्या तीन अटी?; पहिला व्हिडीओही आला समोर

अमृतपालने आत्मसमर्पण करण्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत. ...

Amritpal Singh: 12 दिवसांपासून फरार अमृतपालचा पोलिसांना इशारा; व्हिडिओत म्हणाला, कुणी केसालाही धक्का लावू शकत नाही - Marathi News | Khalisthan supporter Amritpal Singh Absconding for 12 days releases new video amid police search | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :12 दिवसांपासून फरार अमृतपालचा पोलिसांना इशारा; व्हिडिओत म्हणाला, कुणी केसालाही धक्का लावू शकत नाही

Who is Amitpal Singh: "खरे तर मला अटक करण्याचा सरकारचा हेतू नव्हता. मला अटकेची भीती वाटत नाही...." ...

वॉण्टेड अमृतपाल सिंगनं जारी केला Video; म्हणाला...मी मजेत, कुणी केसालाही धक्का लावू शकत नाही! - Marathi News | Amritpal Singh issues VIDEO message amid reports of his surrender today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वॉण्टेड अमृतपाल सिंगनं जारी केला Video; म्हणाला...मी मजेत, कुणी केसालाही धक्का लावू शकत नाही!

स्वयंघोषीत खलिस्तानी समर्थक आणि 'वारिस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंग यांचा व्हिडिओ समोर आला आहे. ...

Operation Amritpal: अमृतपाल सुवर्ण मंदिरात येणार, सरेंडर करण्याच्या तयारीत; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर - Marathi News | Operation Amritpal: Amritpal might surrender at Golden Temple, Security on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतपाल सुवर्ण मंदिरात येणार, सरेंडर करण्याच्या तयारीत; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Operation Amritpal: मीडिया रिपोर्टनुसार, पंजाब पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आहे की, अमृतपाल सुवर्ण मंदिरात जाऊन आत्मसमर्पण करणार आहे. ...

फुटीरवादी अमृतपाल सिंगच्या साथीदाराचे पाकिस्तान कनेक्शन; नवे धागेदोरे लागले हाती - Marathi News | Pakistan connection of separatist Amritpal Singh's accomplice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फुटीरवादी अमृतपाल सिंगच्या साथीदाराचे पाकिस्तान कनेक्शन; नवे धागेदोरे लागले हाती

कलसीच्या दुबईतील मुक्कामाची व्यवस्था खलिस्तानी दहशतवादी लांडा हरिके याने केली होती. ...

धक्कादायक! अमृतपालकडे बाजवांच्या मुलाचा पैसा; तो अ‍ॅक्टर फायनान्सर अन् पाकिस्तानी कनेक्शन - Marathi News | Shocking! Pakistan ex army chief Qamar Bajwa's son's money with Amritpal singh; actor and has a Pakistani connection exposed in Punjab against india | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! अमृतपालकडे बाजवांच्या मुलाचा पैसा; तो अ‍ॅक्टर फायनान्सर अन् पाकिस्तानी कनेक्शन

सुरक्षा यंत्रणांनी अमृतपालची बँक खाती तपासण्यास सुरुवात केली होती. यातच अमृतपालचा एक जवळचा साथीदार पकडला गेला होता. ...

पोलिसांना चकवा देत अमृतपाल सिंग नेपाळला?; भारतीय दूतावासाने पाठवले पत्र - Marathi News | Dodging the police, Amritpal Singh went to Nepal?; Letter sent by Indian Embassy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांना चकवा देत अमृतपाल सिंग नेपाळला?; भारतीय दूतावासाने पाठवले पत्र

काठमांडू येथील भारतीय दूतावासाने शनिवारी नेपाळच्या मुत्सद्दी सेवा विभागाला एक पत्र पाठविले आहे. ...