लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृतसर ट्रेन दुर्घटना

अमृतसर ट्रेन दुर्घटना

Amritsar train accident, Latest Marathi News

अमृतसर : रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61हून अधिक जण ठार, तर 72 जण जखमी झाले आहेत. रेल्वेचा वेग व उपस्थितांची संख्या बघता, मृतांची संख्या 100वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Read More
अमृतसरच्या दुर्घटनेत रेल्वे व ड्रायव्हरचा दोष नाही, रेल्वे राज्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती - Marathi News | Amritsar accident rail and driver's no fault, rail minister clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतसरच्या दुर्घटनेत रेल्वे व ड्रायव्हरचा दोष नाही, रेल्वे राज्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

साठहून अधिक लोक ज्या रेल्वेखाली चिरडून ठार झाले, त्या प्रकरणात रेल्वेचा दोष नसल्याने, गाडीच्या ड्रायव्हरविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. ...

#AmritsarTrainAccident : रावणदहनाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी दिली होती परवानगी  - Marathi News | #Amritsar Train Accident : police was Give Permission Dussehra celebrations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#AmritsarTrainAccident : रावणदहनाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी दिली होती परवानगी 

रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली होती. ...

Amritsar Train Tragedy : 'आईचं ऐकलं नसतं तर मलाही ट्रेननं चिरडलं असतं!' - Marathi News | train accident in amritsar chilling moments have left scars for life say witnesses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amritsar Train Tragedy : 'आईचं ऐकलं नसतं तर मलाही ट्रेननं चिरडलं असतं!'

अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (19 ऑक्टोबर) रात्री घडली. ...

Amritsar Train Tragedy: दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होणार - मुख्यमंत्री अमरिंदर सिंग  - Marathi News | Amritsar Train Accident: Punjab govt orders magisterial enquiry, seeks report within four weeks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amritsar Train Tragedy: दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होणार - मुख्यमंत्री अमरिंदर सिंग 

Amritsar Train Tragedy: या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत. ...

Amritsar Train Tragedy: मोटरमनचं 'ते' पाऊल अधिक जीवघेणं ठरलं असतं! - Marathi News | Amritsar train tragedy: there could have been bigger tragedy if emergency breaks were applied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amritsar Train Tragedy: मोटरमनचं 'ते' पाऊल अधिक जीवघेणं ठरलं असतं!

Amritsar Train Tragedy: ट्रॅकवर बरीच माणसं बसल्याचं मोटरमनला दिसलं, तेव्हा ट्रेनचा वेग ताशी 90 किलोमीटर होता. ...

#AmritsarTrainAccident : ... आणि रावणाने घेतला जगाचा निरोप - Marathi News | dalbeer who was playing the role of ravana in ramlila also dies in amritsar train accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#AmritsarTrainAccident : ... आणि रावणाने घेतला जगाचा निरोप

रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या एका व्यक्तीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. ...

#AmritsarTrainAccident : हा नियतीचा घाला, दुर्घटनेचं राजकारण नको - नवज्योतसिंग सिद्धू - Marathi News | Punjab Minister Navjot Singh Sidhu visits Civil Hospital in Amritsar where injured have been admitted after the #AmritsarTrainAccident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#AmritsarTrainAccident : हा नियतीचा घाला, दुर्घटनेचं राजकारण नको - नवज्योतसिंग सिद्धू

अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये  रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री घडली. ...

#AmritsarTrainAccident : ... तर दुर्घटना टळली असती; रेल्वे प्रशासनाने केले हात वर! - Marathi News | Amritsar train accident : Railways says no one told us about the event | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#AmritsarTrainAccident : ... तर दुर्घटना टळली असती; रेल्वे प्रशासनाने केले हात वर!

Amritsar Rail Accident: आयोजित कार्यक्रमाबाबत कोणतीही सूचना देण्यात आली. त्यामुळे स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही सर्तकतेचा आदेश जारी करण्यात आला नव्हता. आधीच सूचना मिळाली असती तर ट्रेनचा वेग कमी ठेवता आला असता.  ...