लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा

Anand mahindra, Latest Marathi News

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
Read More
रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली - Marathi News | ratan tata passed away Mukesh Ambani gautam Adani condoled the death of Ratan Tata Tribute to Anand Mahindra too | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली

भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले... ...

ऑलिम्पिकमधील शूर पदकविजेत्यांचा खूप अभिमान पण...; आनंद महिंद्रांनी व्यक्त केली खदखद - Marathi News | paris olympics 2024 updates Industrialist Anand Mahindra expresses displeasure as Indian athletes win only 6 medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमधील शूर पदकविजेत्यांचा अभिमान पण...; आनंद महिंद्रांनी व्यक्त केली खदखद

anand mahindra news : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने सहा पदके जिंकली. ...

Indian Entrepreneurs : टाटा, अंबानी, महिंद्रा आणि..., या भारतीय उद्योजकांनी खरेदी केल्यात इंग्रजांच्या कंपन्या - Marathi News | Tata, Ambani, Mahindra and..., Indian entrepreneurs bought British companies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटा, अंबानी, महिंद्रा आणि..., या भारतीय उद्योजकांनी खरेदी केल्यात इंग्रजांच्या कंपन्या

Indian Entrepreneurs Bought British Companies : परवा १५ ऑगस्ट रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला ७७ वर्षे पूर्ण होतील. दरम्यान, एकेकाळी ब्रिटिशांचा गुलाम असलेला भारत आता, ब्रिटपेक्षाही अधिक प्रगती करू लागला आहे. ...

Anand Mahindra : सोमवारच्या बाजारातील घसरणीनंतर Anand Mahindraनी दिला गुंतवणूकदारांना सल्ला; म्हणाले, "दीर्घ कालावधीसाठी..." - Marathi News | Anand Mahindra advises investors after Monday s market close said no tension in investing for mid and long term | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोमवारच्या बाजारातील घसरणीनंतर आनंद महिंद्रांनी दिला गुंतवणूकदारांना सल्ला; म्हणाले, "दीर्घ..."

Anand Mahindra on Share Market : शुक्रवारी जाहीर झालेल्या अमेरिकेच्या ग्रोथ रिपोर्टचा परिणाम भारतासह अनेक देशांच्या शेअर बाजारावर दिसून आला होता. यानंतर आनंद महिंद्रांनी गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला दिला. ...

निवृत्तीनंतर जडला छंद! 75 वर्षीय वृद्धाने बनवल्या अनोख्या सायकली; आनंद महिंद्रा झाले इम्प्रेस... - Marathi News | Anand Mahindra, Unique bicycles built by a 75-year-old man; Anand Mahindra impressed | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :निवृत्तीनंतर जडला छंद! 75 वर्षीय वृद्धाने बनवल्या अनोख्या सायकली; आनंद महिंद्रा झाले इम्प्रेस...

आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ पोस्ट करुन या वृद्धाचे कौतुक केले आणि त्यांना प्रयोगासाठी आपला कारखाना वापरण्याची ऑफर दिली. ...

"गुरुंच्या आशीर्वादानेच जग जिंकता येतं...", राहुल द्रविडसाठी आनंद महिंद्रांची खास पोस्ट - Marathi News | Anand Mahindra On Rahul Dravid, "The World Can Be Conquered Only With Guru's Blessing", Anand Mahindra Special Post For Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गुरुंच्या आशीर्वादानेच जग जिंकता येतं...", राहुल द्रविडसाठी आनंद महिंद्रांची खास पोस्ट

IND vs SA: आनंद महिंद्रा यांनी राहुल द्रविडचा व्हिडिओही शेअर केला... ...

Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले - Marathi News |   On the occasion of Mother's Day 2024, businessman Anand Mahindra shared an old photo with his mother and wrote an emotional caption | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ...

वडिलांचे निधन, आई सोडून गेली, १० वर्षाचे लेकरू विकतेय रोट्या..काय यावे वाट्याला त्याच्या.. - Marathi News | 10-year-old Delhi boy sells rolls after father's death, video goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वडिलांचे निधन, आई सोडून गेली, १० वर्षाचे लेकरू विकतेय रोट्या..काय यावे वाट्याला त्याच्या..

10-year-old Delhi boy sells rolls after father's death, video goes viral : व्हायरल व्हिडीओ पाहून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दिला मदतीचा हात.. ...