शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Read more

सोशल वायरल : तुझ्या जिद्दीला सलाम! ना हात ना पाय पण जुगाडू बाईक चालवत करतो आपल्या कुटुंबाचा गुजराणा

राष्ट्रीय : Anand Mahindra:पुन्हा एकदा दिसला आनंद महिंद्रांचा मोठेपणा, हात-पाय नसलेल्या व्यक्तीला दिली नोकरीची ऑफर

सांगली : घरातल्या लक्ष्मीला कसं देऊ?; 'जुगाड जिप्सी'शी नातं खास, महिंद्रांच्या 'ऑफर'बाबत सांगलीचं कुटुंब संभ्रमात

व्यापार : सन २०२१ मध्ये ‘या’ उद्योजकांचा बोलबाला! मिळकतीमुळे मोठी चर्चा; कमाईचा आकडा पाहून व्हाल अवाक्

सांगली : आनंद महिंद्रांनंतर मंत्रीमहोदयांकडूनही कौतुक, दत्ता लोहारांना दिलं मोठं बक्षीस

जरा हटके : आनंद महिंद्रांचा मोठेपणा, 'जुगाड जिप्सी'च्या मालकाला देणार नवीकोरी बोलेरो

सांगली : ‘जुगाड जिप्सी’ची आनंद महिंद्रांकडून दखल, बुलेरोची दिली ऑफर; दत्तात्रय लोहारांनी मानले आभार!

ऑटो : आनंद महिंद्रांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याचं केलं कौतुक, Video शेअर करत दिलं रेसिंगमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण

ऑटो : Mahindra ची कमाल! महाराष्ट्रात लॉंच केली ई-रिक्षा; ३७ हजारांची सूट, रेंज किती मिळणार?

ऑटो : Mahindra XUV700 Waiting Period: वेळेत द्यायचीच नव्हती तर बुकिंग घेतली कशाला? आनंद महिंद्रांवर XUV 700 चे ग्राहक भडकले