शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Read more

जरा हटके : आनंद महिंद्रांना न्यु यॉर्कमध्ये दिसली, 'डब्बेवाली'; तो फोटो पाहुन लोकांना आठवल्या जून्या आठवणी

मुंबई : भारताने मिळवलेलं हे मोठं यशही दाखवायला हवं; आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे थेट सुनावलं!

अन्य क्रीडा : Anand Mahindra : मीराबाई चानूमुळे उद्योगपती आनंद महिंद्रा गहिवरले; म्हणाले, माझ्यासाठी ती आता गोल्ड मेडलिस्ट!

अन्य क्रीडा : Tokyo Olympic, Neeraj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राला मिळणार आनंद महिंद्रा यांच्याकडून XUV 700, म्हणाले... 

अन्य क्रीडा : Anand Mahindra: पी. व्ही. सिंधूसाठी मागितली थार; आनंद महिंद्रांनी युजरला असे उत्तर दिले, की झाला गपगार...

ऑटो : Anand Mahindra टेन्शनमध्ये; प्रिमियम एसयुव्ही XUV700 लाँचिंगआधीच झाली ट्रोल, लोकांना नापसंद

सोशल वायरल : Anand Mahindra: करोडोंची फेरारी कार सोन्याने मढवली; आनंद महिंद्रांची 'सटकली', म्हणाले...

व्यापार : Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी केली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची स्तुती; हे ठरले कारण...

क्रिकेट : Video : हर्लीन देओल पकडलेला कॅच एवढा अफलातून होता की आनंद महिंद्रांनाही बसला नाही विश्वास  

राष्ट्रीय : आनंद महिंद्रांनी शेअर केला वाघ आणि बदकाचा व्हिडिओ; तरुणांना सांगितली 'खास' बिझनेस ट्रिक!