शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Read more

आरोग्य : Boxer abid khan : नॅशनल लेव्हल बॉक्सरवर रिक्षा चालवण्याची वेळ, कहाणी ऐकताच आनंद महिंद्रांनी केलं असं काही.....

सोशल वायरल : आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ; म्हणाले, 'लॉकडाऊननंतर असाच इन्जॉय करणार'......

सोशल वायरल : लय भारी! हा आहे वीज निमिर्तीचा जबरदस्त जुगाड; आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाले....

सोशल वायरल : बाबो! सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.....

क्रिकेट : Mohammed Siraj : मोहम्मद सिराजच्या घरी पोहोचली 'Mahindra Thar'; आनंद महिंद्रा म्हणतात, तुझ्या कर्तृत्वसमोर ही भेट काहीच नाही 

मुंबई : Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार; नेमका काय घडला चमत्कार?

महाराष्ट्र : आनंद महिंद्रांचा राज्यातील लॉकडाऊनला विरोध, पण राष्ट्रीय लॉकडाऊनमध्ये थाळ्या पिटण्याचा आनंदही साजरा केला

महाराष्ट्र : Uddhav Thackeray on Maharashtra Lockdown : नुसते सल्ले देण्याचे 'उद्योग' नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या; नाव न घेता उद्धव ठाकरेंचा आनंद महिंद्रांना टोला

सोशल वायरल : Idli amma will get own house : आधी गॅस, आता निवारा! महिंद्रांच्या प्रयत्नानं १ रूपयाला इडली विकणाऱ्या अम्मांना मिळणार हक्काचं घर

क्रिकेट : Anand Mahindra : आनंद महिंद्रांनी मुंबईकर शार्दूल ठाकूरला गिफ्ट केली 'Mahindra Thar'!