शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Read more

आंतरराष्ट्रीय : चीनच्या संपादकाने भारतीयांना डिवचलं, आनंद महिंद्रांनी चांगलंच सुनावलं

तंत्रज्ञान : TikTok बंद झाल्यानं Chingariला मिळाली हवा, आनंद महिंद्राही ट्विट करत म्हणाले...