लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा

Anand mahindra, Latest Marathi News

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
Read More
Video: मुंबईच्या वादळी वाऱ्यातील जबरदस्त व्हिडीओ; आनंद महिंद्रांनी ट्विट करत विचारला प्रश्न - Marathi News | Video: Anand Mahindra tweeted Strong video of Mumbai storms with question | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: मुंबईच्या वादळी वाऱ्यातील जबरदस्त व्हिडीओ; आनंद महिंद्रांनी ट्विट करत विचारला प्रश्न

हा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी एक प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाला युजर्सही विनोदी आणि मजेदार पद्धतीने उत्तरही देत ​​आहेत. ...

शाब्बास! महाराष्ट्राच्या सुपुत्राची आनंद महिंद्रांनी थोपटली पाठ; भन्नाट आयडिया भन्नाट आवडली - Marathi News | how our tractors are used as ‘multi-tasking’ beasts of burden in rural areas, Anand Mahindra Share video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शाब्बास! महाराष्ट्राच्या सुपुत्राची आनंद महिंद्रांनी थोपटली पाठ; भन्नाट आयडिया भन्नाट आवडली

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नवनवीन व्हिडीओ पोस्ट करत असतात. ...

आनंद महिंद्रांनी मुंबईतल्या 'या' जोडप्याला डोनेट केले 4 लाख रुपये; कारण जाणून तूम्हीही कराल त्यांना सलाम - Marathi News | CoronaVirus, LockdownNews industrialist anand mahindra donates rs 4 lakh to selfless couple in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आनंद महिंद्रांनी मुंबईतल्या 'या' जोडप्याला डोनेट केले 4 लाख रुपये; कारण जाणून तूम्हीही कराल त्यांना सलाम

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक कुटुंबांवर उपास मारिची वेळ आली आहे. अनेक स्थरांतून अशा कुटुंबांसाठी ... ...

नियंत्रण सुटलेला जेसीबी दुचाकीस्वाराच्या दिशेने येणार, तितक्यात वेगवान बोलेरो कार आली अन्... - Marathi News | JCB lost control and came towards the two-wheeler, viral video on Social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नियंत्रण सुटलेला जेसीबी दुचाकीस्वाराच्या दिशेने येणार, तितक्यात वेगवान बोलेरो कार आली अन्...

जवळच्या एका सीसीटीव्हीत या अपघाताची दृश्य कैद झाली आहेत. या दरम्यान एक जेसीबी मशीन रस्त्यावरुन जात असताना चालकाचा ताबा सुटतो आणि जेसीबी दुचाकीस्वाराच्या दिशेने येतो ...

कोरोनाने शिक्षणात मोठे बदल घडवले; महिंद्रा स्वतंत्र विद्यापीठ थाटणार - Marathi News | Mahindra University is ready to technical education to the students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाने शिक्षणात मोठे बदल घडवले; महिंद्रा स्वतंत्र विद्यापीठ थाटणार

डेटा सायन्स, ब्लॉकचेन, डेटा कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत बदल; अनॅलिटिक्ससारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य ...

उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडून महापालिकेच्या कार्याचे कौतुक - Marathi News | Praise for the work of NMC from industrialist Anand Mahindra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडून महापालिकेच्या कार्याचे कौतुक

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने सुरुवातीपासूनच कंबर कसली होती. ...

चीनच्या संपादकाने भारतीयांना डिवचलं, आनंद महिंद्रांनी चांगलंच सुनावलं - Marathi News | The Chinese editor told the Indians, Anand Mahindra said well about ban 59 apps | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या संपादकाने भारतीयांना डिवचलं, आनंद महिंद्रांनी चांगलंच सुनावलं

चीनमधील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. ...

TikTok बंद झाल्यानं Chingariला मिळाली हवा, आनंद महिंद्राही ट्विट करत म्हणाले... - Marathi News | chinese apps gets banned in india tiktok rival chingari app gets anand mahindra praises in tweets | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok बंद झाल्यानं Chingariला मिळाली हवा, आनंद महिंद्राही ट्विट करत म्हणाले...

भारत-चीन सीमेवर झालेल्या संघर्षानंतर देशात चीनविरोधी भावना आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिनी ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे. ...