श्रीराम राघवन दिग्दर्शित अंधाधुन हा चित्रपट ५ आॅक्टोबर २०१८ रिलीज झाला. आयुष्यमान खुराणा, राधिका आपटे, तब्बू, अनिल धवन यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट एक रोमॅन्टिक थ्रीलर चित्रपट आहे. आयुष्यमान खुराणाने यात एका दृष्टिहिन संगीतकाराची भूमिका साकारली आहे. Read More
यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत समावेश करण्यात आला आहे. यात एकमेव भारतीय कलाकार आयुष्मान खुरानालाही स्थान मिळाले आहे. ...
आयुष्यमान खुराणाच्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाने चीनी बॉक्स ऑफिसवर धूम केलीय. अनेक विक्रम आपल्या नावावर करत,आयुष्यमानच्या या चित्रपटाने चीनमध्ये २०० कोटींची कमाई केली आहे. ...
अंधाधुन या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनी देखील चांगलीच पसंती नोंदवली होती. तसेच या चित्रपटाची गाणी देखील गाजली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. ...