लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंधेरी पूल दुर्घटना

अंधेरी पूल दुर्घटना

Andheri bridge collapsed, Latest Marathi News

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी-विलेपार्ले स्टेशनदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळला. यामध्ये एका महिलेसह पाच प्रवासी गंभीर जखमी झालेत.    
Read More
Andheri Bridge Collapse: ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Andheri Bridge Collapse: The question of security for the British bridge bridges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri Bridge Collapse: ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अंधेरी रेल्वेमार्गावरील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील ब्रिटिशकालीन व जुन्या पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रँट रोड येथील पुलालाही तडे गेल्याने, याचे तीव्र पडसाद स्थायी समितीत बुधवारी उमटले. ...

अंधेरी पूल दुर्घटनेला पालिकाच जबाबदार - उच्च न्यायालय - Marathi News |  Likewise responsible for the Andheri bridge accident - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पूल दुर्घटनेला पालिकाच जबाबदार - उच्च न्यायालय

मुंबईतील नागरी सुविधांशी संबंधित अपघातांना महापालिका प्रशासनच जबाबदार आहे. पालिका आपली जबाबदारी झटकू शकत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला बुधवारी खडसावले. ...

दोन वर्षांपूर्वीच केली होती पुलांच्या पाहणीची शिफारस - Marathi News |  Recommendations for the bridge survey conducted two years ago | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षांपूर्वीच केली होती पुलांच्या पाहणीची शिफारस

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील रेल्वे रुळांवरील पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्व पुलांची पाहणी करण्याची शिफारस रेल्वे सुरक्षा आयोगाने दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला केली होती. ...

अंधेरीमधील पुलाच्या दुर्घटनेस कुणीच जबाबदार नाही? मुंबई हायकोर्टाची विचारणा  - Marathi News | Who is not responsible for the accident in Andheri bridge? Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीमधील पुलाच्या दुर्घटनेस कुणीच जबाबदार नाही? मुंबई हायकोर्टाची विचारणा 

अंधेरी येथील गोखले पुलाच्या दुर्घटनेच्या जबाबदारीवरून मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये टोलवाटोलवी आहे. यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेस खडेबोल सुनावले. ...

Andheri Bridge Collapse: ढिगाऱ्यात अडकलेल्या अस्मिताला तिचे कुटुंबीयही ओळखू शकले नाहीत ! - Marathi News | Andheri Bridge Collapse: Asmita katkar's family couldn't recognise her | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri Bridge Collapse: ढिगाऱ्यात अडकलेल्या अस्मिताला तिचे कुटुंबीयही ओळखू शकले नाहीत !

पुलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्यानं संपूर्ण शरीर सुजले होते. यामुळे अस्मिता यांना ओळखणं त्यांच्या कुटुंबीयांना व शेजाऱ्यांना अशक्य झाले होते. ...

Andheri Bridge Collapse : तब्बल 16 तासांनंतर पश्चिम रेल्वे पूर्ववत, मात्र दुरुस्तीसाठी गोखले पूल बंद  - Marathi News | Andheri Bridge Collapse: GokhaleFlyover will be closed for traffic for repair work for a few days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri Bridge Collapse : तब्बल 16 तासांनंतर पश्चिम रेल्वे पूर्ववत, मात्र दुरुस्तीसाठी गोखले पूल बंद 

गोखले पूल दुरुस्तीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. ...

कोसळलेली सुरक्षा! - Marathi News |  Collapsed Security! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोसळलेली सुरक्षा!

रेल्वेला श्रीमंती चोचले पुरवणाऱ्या प्रकल्पांपेक्षा सुरक्षित, सुसह्य प्रवासाची गरज आहे, या मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांच्या सल्ल्याचे महत्त्व किती आहे, हे दुस-याच दिवशी अंधेरीत रेल्वेमार्गावर पादचारी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेने दाखवून दिले. ...

Andheri Bridge Collapse : पुलाची जबाबदारी महापालिकेने नाकारली - Marathi News | Andheri Bridge Collapse: Municipal Corporation rejected the responsibility of the bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri Bridge Collapse : पुलाची जबाबदारी महापालिकेने नाकारली

अंधेरीतील दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाची जबाबदारी महापालिकेने नाकारली असून हा पूल रेल्वेच्या हद्दीत असून त्याच्या दुरुस्तीस रेल्वे प्रशासनाने मागितल्याप्रमाणे २०१०-२०११ मध्येच २३ लाख रुपये देण्यात आले होते. ...