लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंधेरी

अंधेरी

Andheri, Latest Marathi News

Andheri East By Election Result Update: अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणी: पहिल्या दोन फेरींचा निकाल हाती; ऋतुजा लटकेंना 'नोटा'चा धोका - Marathi News | Andheri East By Election Result Update live: Andheri By-Election Counting First Two Rounds Result Out, Rutuja Latke lead, NOTA on Second | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणी: पहिल्या दोन फेरींचा निकाल हाती; ऋतुजा लटकेंना 'नोटा'चा धोका

देशभरातील सहा राज्यांतील सात विधानसभा सीटवर पोटनिवडणूक झाली आहे. आज यावर मतमोजणी होत असून तीन भगवा दल, दोन काँग्रेस आणि एक शिवसेना आणि राजद अशा पक्षांकडे असलेले मतदारसंघ आहेत.   ...

Andheri East By Election Result Update: अंधेरीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटणार? थोड्याच वेळात मतमोजणी; कोण जिंकणार? - Marathi News | Andheri East By Election Result Update: Seven seats in six states! Counting of votes for Andheri by-election today; Udddhav Thackeray's Shivsena Rutuja Latke will win? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधेरीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटणार? थोड्याच वेळात मतमोजणी; कोण जिंकणार?

Andheri East By Election Result Live: अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढविली आहे. ...

'घरुन मतदान' पर्यायास सहमती दिलेल्या ज्येष्ठ मतदारांपैकी ९१ टक्के मतदारांनी केले मतदान  - Marathi News |  Of the senior voters who agreed to the 'voting from home' option, 91 percent voted  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घरुन मतदान' पर्यायास सहमती दिलेल्या ज्येष्ठ मतदारांपैकी ९१ टक्के मतदारांनी केले मतदान 

'घरुन मतदान' पर्यायास सहमती दिलेल्या ज्येष्ठ मतदारांपैकी ९१ टक्के मतदारांनी मतदान केले आहे.  ...

अंधेरी पूर्व मतदारसंघात सुमारे ३१.७४ टक्के मतदान, मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी - Marathi News | About 31.74 percent polling in Andheri East constituency, counting on November 6 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पूर्व मतदारसंघात सुमारे ३१.७४ टक्के मतदान, मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी

मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पडले. ...

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी २५६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू - Marathi News | Voting process continues peacefully at 256 polling stations for Andheri East by-election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी २५६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू

सुरक्षा व्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलासह विविध सुरक्षा दलांच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत. ...

गोखले पूलाच्या रेल्वेच्या दिशेचा धोकादायक पूल त्वरित बंद करा; अमित साटम यांची पालिका आयुक्तांकडे मागणी - Marathi News | amit satam demand to municipal commissioner immediately close the dangerous gokhale bridge railway direction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पूलाच्या रेल्वेच्या दिशेचा धोकादायक पूल त्वरित बंद करा; अमित साटम यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

सदर पूलाचे काम लवकर सुरू करून २०२४ पर्यंत सुरू करा ...

अंधेरी पोटनिवडणुकीत 'नोटा'साठी नोटांचा वापर, पोलिसांकडे व्हिडिओ क्लीप - Marathi News | Use of rupees for 'NOTA' in Andheri by-elections, video clip with police by shivsena uddhav balasaheb thackeray rutuja latake | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पोटनिवडणुकीत 'नोटा'साठी नोटांचा वापर, पोलिसांकडे व्हिडिओ क्लीप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या मतदारसंघात आयोजित अंधेरी, चकला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत परब यांनी ही मागणी केली ...

Andheri Bypoll: अंधेरी पोटनिवडणूक रद्द होणार? केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली दखल; ठाकरे गटाचे टेन्शन वाढले! - Marathi News | andheri bypoll milind kamble allegations on thackeray group to withdraw application and demand to election commission to cancelled election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पोटनिवडणूक रद्द होणार? केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली दखल; ठाकरे गटाचे टेन्शन वाढले!

Andheri Bypoll: ठाकरे गटाकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असून, धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...