लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

बळ दे झुंजायाला... लॉकडाऊनदरम्यान कर्तव्य बजावताना पोलिसाने अदा केला नमाज; नेटिझन्सचा सलाम! - Marathi News | Let Allah to straight for fight! While performing his duty, the police performed ramzan Namaz on the empty road pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बळ दे झुंजायाला... लॉकडाऊनदरम्यान कर्तव्य बजावताना पोलिसाने अदा केला नमाज; नेटिझन्सचा सलाम!

रविवारी आंध्र प्रदेशात कर्तव्यावर तैनात असताना पोलिसाने रस्त्यावर रमजानची नमाज अदा केली. ...

करमाळा अन् माढा तालुक्यातील केळीला उत्तर भारतात मागणी - Marathi News | Demand for bananas in Karmala Anmadha taluka in North India | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळा अन् माढा तालुक्यातील केळीला उत्तर भारतात मागणी

कोरोना संकटातही गूड न्यूज; रोज ५०० टन केळीची निर्यात, भाव मिळू लागला ...

'एससी, एसटी, ओबीसीतील गरजू लोक आरक्षणापासून दूरच, श्रीमंत लोकच घेतायेत फायदा' - Marathi News | more than 50 percent reservation can not be allowed  says SC sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एससी, एसटी, ओबीसीतील गरजू लोक आरक्षणापासून दूरच, श्रीमंत लोकच घेतायेत फायदा'

सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले आहे, की 'आता आरक्षण मिळणाऱ्या घटकांतील लोकच चिंताग्रस्त आहेत. ...

CoronaVirus: गुजरातमध्ये अडकलेल्या मच्छीमारांना आंध्र देणार प्रत्येकी दोन हजार रुपये - Marathi News | Coronavirus Andra Pradesh to give Rs 2000 each to 6000 fishermen stuck in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: गुजरातमध्ये अडकलेल्या मच्छीमारांना आंध्र देणार प्रत्येकी दोन हजार रुपये

मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी यांच्याकडून मच्छीमारांना वित्तीय मदत देण्याचा निर्णय जाहीर ...

Video : 'त्या' गरीब महिलेला चक्क राज्याच्या पोलिस महासंचालकांचा 'कडक सॅल्यूट' - Marathi News | Video: Strict salute of the state police director general for 'that' poor woman of andhra pradesh who serv coldrinks to policeman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : 'त्या' गरीब महिलेला चक्क राज्याच्या पोलिस महासंचालकांचा 'कडक सॅल्यूट'

कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देणाऱ्या सर्वांप्रति आदर भाव व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थाळी अन् टाळी वाजविण्याचं आवाहन देशवासियांना केलं होतं. ...

संजय राऊत यांनी 'निर्लज्ज' म्हणून उल्लेख केलेले रामलाल नेमके होते कोण? - Marathi News | Who exactly was governor Ramlal? Why Sanjay Raut called him 'shameless'? BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांनी 'निर्लज्ज' म्हणून उल्लेख केलेले रामलाल नेमके होते कोण?

का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यानंतर हे रामलाल कोण? आणि त्यांनी नेमके काय केले होते असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.  ...

CoronaVirus : दिल्लीत 63, यूपीतील 59, तर 'या' राज्यात तब्बल 91 टक्के कोरोनाबाधित तब्‍लिगी जमातशी संबंधित - Marathi News | 29 percent Corona cases are related to Nizamuddin Markaz and affected 23 States sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : दिल्लीत 63, यूपीतील 59, तर 'या' राज्यात तब्बल 91 टक्के कोरोनाबाधित तब्‍लिगी जमातशी संबंधित

अग्रवाल म्हणाले, तब्‍लिगी जमातशी संबंधित रुग्ण हे देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येनुसार टॉप 10 राज्यांमध्ये पाच राज्ये अशी आहेत, जेथे जमाती रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ...

स्थलांतरित मजुरांसाठी आंध्र सरकारच पॅकेज, जगनमोहन यांचं विशेष लक्ष - Marathi News | Andhra government package for migrant laborers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्थलांतरित मजुरांसाठी आंध्र सरकारच पॅकेज, जगनमोहन यांचं विशेष लक्ष

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अडकून पडल्याने सध्या शिबिरात राहात असलेल्या प्रत्येक स्थलांतरित मजुरात ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपल्यावर घरी परत जाताना रोख दोन हजार रुपये देण्याचा विचार मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मांडला आहे ...