लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

Corona Virus: मुख्यमंत्र्यांनी 'कोरोना'वरचं औषध सुचवलं; विरोधकांनी सुनावलं! - Marathi News | Corona Virus: Jagan Mohan Reddy Claims 'many Coronavirus Cases Cured By Paracetamol'; Naidu Slams Him vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: मुख्यमंत्र्यांनी 'कोरोना'वरचं औषध सुचवलं; विरोधकांनी सुनावलं!

कोरोना पॅरासिटामोलच्या उपचारानं बरा होत आहे. जगनमोहन रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत हे विधान केलं आहे.  ...

चंद्राबाबू नायडूंच्या ताफ्यावर फेकली अंडी, टॉमेटो; खबरदारीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | chandrababu naidu taken into preventive custody at visakhapatnam airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबू नायडूंच्या ताफ्यावर फेकली अंडी, टॉमेटो; खबरदारीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात

सीआरपीसीच्या कलम 151 नुसार खबरदारीचा उपाय म्हणून नायडू यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना विमानतळाच्या व्हीआयपी कक्षात पाठवण्यात आल्याचे विशाखापट्टनमचे पोलिस आयुक्त राजीव कुमार मीना यांनी माध्यमांना सांगितले.  ...

अधिवेशन संपण्यापूर्वी महाराष्ट्रात 'दिशा' कायदा लागू करणार : गृहमंत्री - Marathi News | disha act implemented state before the session ends | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशन संपण्यापूर्वी महाराष्ट्रात 'दिशा' कायदा लागू करणार : गृहमंत्री

कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी श्रीमती दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती, गृहमंत्री देशमुख यांनी दिली आहे. ...

महाराष्ट्रात 'दिशा' कायदा लागू होणार?; गृहमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी आंध्र प्रदेशला जाणार - Marathi News | Maharashtra Home Minister will visit Andhra Pradesh with senior officials to get information on the 'Disha' Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात 'दिशा' कायदा लागू होणार?; गृहमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी आंध्र प्रदेशला जाणार

प्रत्यक्ष आंध्र प्रदेशला जाऊन तेथील मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट देऊन या कायद्याची सविस्तर माहिती घेणार आहे ...

China Coronavirus : धक्कादायक! साध्या तापाला 'कोरोना' व्हायरस समजून त्याने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | China Coronavirus coronavirus fear drives andhra pradesh man to suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :China Coronavirus : धक्कादायक! साध्या तापाला 'कोरोना' व्हायरस समजून त्याने उचललं टोकाचं पाऊल

वेगाने परसणाऱ्या या व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. ...

विधान परिषद बरखास्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय; विरोधकांना मोठा धक्का  - Marathi News | Andhra Pradesh cabinet approves the decision to abolish the legislative council. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधान परिषद बरखास्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय; विरोधकांना मोठा धक्का 

कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरु होईल ...

ज्युनिअर राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर - Marathi News | Maharashtra team announces for Junior National Bodybuilding Tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ज्युनिअर राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

महाराष्ट्राचा संघ ३० जानेवारी रोजी मुंबई वरून आंध्र प्रदेशला निघणार करेल ...

आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या, देशातील पहिलाच प्रयोग - Marathi News | Andhra Pradesh assembly clears proposal for three capitals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या, देशातील पहिलाच प्रयोग

आंध्र प्रदेशात आता तीन राजधान्या असणार आहेत. ...