लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

आंध्र प्रदेश, तमिळनाडूमध्ये पावसाची शक्यता - Marathi News | The probability of rain in Andhra Pradesh, Tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेश, तमिळनाडूमध्ये पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण आंध्र प्रदेश व उत्तर तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. ...

स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद  - Marathi News | andhra pradesh no school for kids no milk in village over rumours of 2 swine flu deaths in krishna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे संपूर्ण गावावर बहिष्कार, दूध-पाण्याचा पुरवठा बंद 

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका गावात स्वाइन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्रचंड अफवा पसरली आहे. या अफवेमुळे सध्या येथील गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...

आवडीची व्यक्ती मुख्यमंत्री व्हावी म्हणून त्याने देवाला वाहिली जीभ  - Marathi News | Man slit his tongue to God for his prominent leader become the chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आवडीची व्यक्ती मुख्यमंत्री व्हावी म्हणून त्याने देवाला वाहिली जीभ 

पाच राज्यातील विधानसभा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेले आहे.  निवडणुकीत विजय मिळावा यासाठी नेते आणि कार्यकर्ते रात्रंदिवस एक करून काम करत आहे. ...

आंध्र प्रदेशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना - Marathi News | Statue of Babasaheb Ambedkar vandalised in andhra pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 महापरिनिर्वाण दिन आहे. ...

'युट्यूब'वरील आठवणीतच उरल्या 'मस्तनम्मा', 107 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप - Marathi News | 'Mastanamma' remembered in YouTube, mastanamma passed away in age of 107 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'युट्यूब'वरील आठवणीतच उरल्या 'मस्तनम्मा', 107 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

शिकण्याला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. माणसाला केवळ शिकण्याची ओढ असायला हवी. ...

आंध्र विधानसभा ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’पेक्षाही उंच असेल, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घोषणा - Marathi News | Andhra Pradesh will be taller than 'Statue of Unity', Chief Minister Chandrababu Naidu announces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र विधानसभा ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’पेक्षाही उंच असेल, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घोषणा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची महत्वाकांक्षा ही देशभरात भाजपविरोधी आघाडीचा विस्तार करणे आणि सीबीआयला राज्यात प्रवेशापासून रोखणे एवढीच मर्यादित नसल्याचे दिसून येत आहे. ...

सीबीआयवर ममतांचीही वक्रदृष्टी; प. बंगालमध्येही प्रवेश बंदी - Marathi News | west Bengal also ban CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयवर ममतांचीही वक्रदृष्टी; प. बंगालमध्येही प्रवेश बंदी

पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहीती दिली. ...

अरे बापरे! 352 वर्ष वयाचा माणूस; दरवर्षी बजावतो मतदानाचा हक्क - Marathi News | 352 Year Old Alive And Use To Vote In Andhra Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे बापरे! 352 वर्ष वयाचा माणूस; दरवर्षी बजावतो मतदानाचा हक्क

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम जिल्ह्यातील मतदारयाद्यांचा अभ्यास नुकताच करण्यात आला ...