Ani dr kashinath ghanekar moviea, Latest Marathi News
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटात सुबोध भावे, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, आनंद इंगळे, वैदही परशुराम, नंदिता धुरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. Read More
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ६६ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. ...
सुमीतने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण भेटा माझ्या नव्या मित्राला... अशी या फोटोसोबत सुमीतने कॅप्शन दिली आहे. ...
‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात सुबोध हुबेहुब काशिनाथ घाणेकर यांच्यासारखाच दिसत असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. त्याने नुकताच या चित्रपटातील त्याच्या भूमिकेच्या लूक टेस्टचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...
सुबोधने नुकताच त्याचा एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला असून हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तो एका समाधीसमोर हात जोडून बसला असल्याचे दिसून येत आहे. ...
मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावेने डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली असून तो ही व्यक्तिरेखा जगला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ...