Anil Ambani Stock: शेअर बाजारात बुधवारी ग्रीन झोनमध्ये व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून आली. दरम्यान, अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. ...
अनिल अंबानी यांचे खाते ‘गैरव्यवहारा’च्या श्रेणीत असल्याचे जाहीर करण्याच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या १० ऑक्टोबर २०२४ च्या आदेशाला अंबानी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. ...