लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
Rajyasabha Election: "मलिक आणि देशमुख यांच्यावर आरोप सिद्ध नाहीत, निकाल आश्चर्यकारक"- अमोल मिटकरी - Marathi News | Rajyasabha Election: NCP MLC Amol Mitkari express his disappointment over court judgment on Anil Deshmukh and Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मलिक आणि देशमुख यांच्यावर आरोप सिद्ध नाहीत, निकाल आश्चर्यकारक"- अमोल मिटकरी

Rajyasabha Election: "न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे निराशा झाली, न्यायालयाने त्यांचा अधिकार हिरावून घेतला."- जयंत पाटील ...

Rajya Sabha Election : नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाला मुकावं लागणार; जयंत पाटील म्हणाले, “निराशा झाली…” - Marathi News | maharashta minister jayant patil on anil deshmukh nawab malik rajya sabha voting court decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाला मुकावं लागणार; जयंत पाटील म्हणाले, “निराशा झाली…”

विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दणका दिला आहे. ...

Rajya Sabha Election : मतदानाला मुकावे लागणार, नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना कोर्टाने दिला दणका - Marathi News | Voting will have to be canceled, Special PMLA court rejects applications of Nawab Malik and Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानाला मुकावे लागणार, नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना कोर्टाने दिला दणका

Special PMLA court rejects applications of Nawab Malik and Anil Deshmukh : नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाला मुकावे लागणार आहे.  ...

अनिल देशमुख फरार होतील, केतकी चितळेची हस्तक्षेप याचिका; काय घडलं? - Marathi News | Anil Deshmukh will abscond, Ketaki Chitale's intervention petition in CBI Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुख फरार होतील, केतकी चितळेची हस्तक्षेप याचिका; काय घडलं?

जर देशमुख फरार झाले तर महाराष्ट्र पोलीस सीबीआय आणि इडी यांच्याशी त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यासंबंधी कसलेही सहकार्य करणार नाहीत असं केतकी चितळेंने म्हटलं आहे. ...

Supriya Sule : "ज्यांनी काही केलं नाही असे आमचे दोन नेते आज तुरुंगात," सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य - Marathi News | ncp leader supriya sule commented on nawab malik anil deshmukh ed raid in jail will ask narendra modi and amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांनी काही केलं नाही असे आमचे दोन नेते आज तुरुंगात," सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य

NCP Leader Supriya Sule commented on Nawab Malik Anil Deshmukh ed raid in jail will ask Narendra Modi and Amit Shah"जेव्हा ते दोघं जण बाहेर येतील आणि त्यांना क्लिन चीट मिळेल, तेव्हा माझं हे रकॉर्डिंग नक्की दाखवा" - सुप्रिया सुळे ...

Anil Deshmukh : अनिल देशमुखांसह दोघांविरोधात सीबीआयकडून आरोपीपत्र दाखल - Marathi News | CBI files chargesheet against Anil Deshmukh and two others | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांसह दोघांविरोधात सीबीआयकडून आरोपीपत्र दाखल

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  ...

नवाब मलिक, अनिल देशमुख यांना निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी न्यायालयात - Marathi News | deputy cm ajit pawar speaks on nawab malik anil deshmukh rajya sabha voting going in court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक, अनिल देशमुख यांना निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी न्यायालयात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे, त्यासंबंधाची परवानगी न्यायालयाकडे मागणार आहोत, अजित पवार यांचं स्पष्टीकरण. ...

सचिन वाझे बनला माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ - Marathi News | Sachin Waze became an apology witness; Anil Deshmukh's difficulty increases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझे बनला माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

सीबीआयने अटक करण्यापूर्वी आणि त्यानंतरही मी त्यांना तपासाला सहकार्य केले आहे. ...