एरव्ही, एकमेकांवर राजकीयदृष्ट्या कुरघोड्या करण्याची एकही संधी न दवडणारे दोन कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणे, ही तशी अवघड गोष्ट. परंतु, राजकारणात सर्वकाही शक्य असते, हे राज्यातील विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दर्शवून दिले आहे ...
प्रत्येक निवडणुकीत सुरुवातीला तिरंगी-चौरंगी वाटणारी निवडणूक शेवटी दुरंगीच होत असल्याने यंदाही निफाडमध्ये दोन पारंपरिक घराण्यांमधील वातावरण कमालीचे ढवळून निघाले आहे. ...
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झाल्याने नाशिककरांच्या अपेक्षांना ऐन दुष्काळात पालवी फुटणे स्वाभाविक ठरले आहे. ही संधी खरे तर अंशकालीनच राहणार आहे. पण असे असले तरी, महसूल विभागातील नगरच्या राधाकृष्ण विखे- पाटील यांचे नाव त्यासाठी प ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक व अहमदनगर उपकेंद्रला प्रशासकीय मंजूरी द्यावी, तसेच उपकेंद्रांच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी, यासाठी विद्यापीठाचो सिनेट सदस्य अमित पाटील व आमदार अनिल कदम यांनी शिक्षणमंत्री विनोद तावड ...