लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल कपूर

अनिल कपूर

Anil kapoor, Latest Marathi News

गुजराती भाषेत विचारला अनिल कपूरला चाहतीने प्रश्न आणि थेट त्याने दिले मराठीत उत्तर - Marathi News | anil kapoor replied gujarati fan's question in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुजराती भाषेत विचारला अनिल कपूरला चाहतीने प्रश्न आणि थेट त्याने दिले मराठीत उत्तर

अनिल कपूरला त्याच्या एका फॅनने गुजरातीमध्ये प्रश्न विचारला त्यावर अनिलने थेट मराठी भाषेत उत्तर दिले. या त्याच्या उत्तरामुळे त्याचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. ...

स्कॉटलँडमध्ये सोनम कपूर करतेय 'या' चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Sonam Kapoor is shooting in Scotland | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्कॉटलँडमध्ये सोनम कपूर करतेय 'या' चित्रपटाचं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल

अभिनेत्री सोनम कपूर सध्या स्कॉटलँडमध्ये आहे. ...

लग्नादिवशीच पत्नी सुनिताला पाहून अनिल कपूरच्या डोळ्यात तरळले होते अश्रू, कारण... - Marathi News | Anil kapoor and sunitas interesting love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नादिवशीच पत्नी सुनिताला पाहून अनिल कपूरच्या डोळ्यात तरळले होते अश्रू, कारण...

बर्‍याच लोकांनी भविष्यवाणी केले होती की लवकर लग्न केल्यामुळे याचा परिणाम माझ्या करिअरवर होईल. ...

अनिलसारख्या व्यक्तीसोबत मी करणार नाही लग्न, वाचा असे का म्हणाली होती माधुरी दीक्षित - Marathi News | "Wouldn't marry Anil Kapoor, he is hypersensitive," said madhuri dixit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिलसारख्या व्यक्तीसोबत मी करणार नाही लग्न, वाचा असे का म्हणाली होती माधुरी दीक्षित

माधुरी आणि अनिलच्या अफेअरची एकेकाळी मीडियात चांगलीच चर्चा झाली होती. पण अनिलसारख्या व्यक्तीसोबत मी लग्न करूच शकत नाही असे माधुरीने एका मुलाखतीत सांगितले होते. ...

अभी तो मै जवान हुँ ! ६४ वर्षाचे झाले अनिल कपूर, पाहा त्यांचे झक्कास फोटो - Marathi News | Seeing Anil Kapoor’s Body In These Pictures, You Will Also Be Sweated Out, See | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभी तो मै जवान हुँ ! ६४ वर्षाचे झाले अनिल कपूर, पाहा त्यांचे झक्कास फोटो

आपल्या झक्कास अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेले अभिनेता म्हणजे अनिल कपूर. आजवर विविध चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत अनिल कपूर यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.अनिल कपूर आज आपला ६७ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

अनिल कपूरचा ६४वा वाढदिवस साजरा केला 'जुग जुग जियो'च्या सेटवर - Marathi News | Anil Kapoor's 67th birthday celebrated on the set of 'Jug Jug Jio' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरचा ६४वा वाढदिवस साजरा केला 'जुग जुग जियो'च्या सेटवर

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आज ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ...

कोरोनावर मात केल्यानंतर नीतू कपूर आणि वरुण धवन पुन्हा सुरु करणार 'जुग जुग जियो'चं शूटिंग - Marathi News | Varun dhawan neetu kapoor becomes corona negative jug jug jiyo movie shooting will restart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनावर मात केल्यानंतर नीतू कपूर आणि वरुण धवन पुन्हा सुरु करणार 'जुग जुग जियो'चं शूटिंग

वरुण धवन आणि नीतू कपूर आणि दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सिनेमाचे शूटिंग थांबविण्यात आले होते. ...

AK vs AK Trailer: एअरफोर्सच्या नाराजीनंतर अनिल कपूरने मागितली माफी, नेटफ्लिक्सही झुकलं.... - Marathi News | AK Vs AK trailer Anil Kapoor tenders unconditional apology to Indian air force | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :AK vs AK Trailer: एअरफोर्सच्या नाराजीनंतर अनिल कपूरने मागितली माफी, नेटफ्लिक्सही झुकलं....

अनुराग कश्यप आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केलं आहे. ...