लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला - Marathi News | Anil Parab trolls Kirit Somaiya over Eknath Shinde Shiv sena candidate Yamini Jadhav Ravindra Waikar Rahul Shewale Lok Sabha Election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

Anil Parab vs Kirit Somaiya, Lok Sabha Election 2024: "तुम्हाला हे लाखमोलाचे उमेदवार मिळाले आहेत, त्याचे श्रेय किरीट सोमय्या यांनाच जाते" ...

रामदास कदम-अनिल परब यांच्यात जुंपली; बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, कदमांचा इशारा - Marathi News | Ramdas Kadam denies the scam allegations made by Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास कदम-अनिल परब यांच्यात जुंपली; बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, कदमांचा इशारा

उद्धव ठाकरे हे अनिल परब यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्यावर आरोप करत असावेत असा आरोप रामदास कदमांनी लावला. ...

शिवसेना उबाठा गटाचा CM एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; कुठे गेला तुमचा स्वाभिमान? - Marathi News | Uddhav Thackeray group MLA Anil Parab criticized Eknath Shinde and Ramdas Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना उबाठा गटाचा CM एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; कुठे गेला तुमचा स्वाभिमान?

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष तयारीला लागलेत. परंतु अद्यापही महायुतीतील जागावाटप निश्चित झालं नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे अनिल परब यांनी एकनाथ शिंदेंसह गेलेल्या आमदार, खासदारांवर निशाणा साधला.  ...

साई रिसॉर्ट प्रकरण: अनिल परब यांच्यावर कारवाई करा, किरीट सोमय्या यांची प्रशासनाकडे मागणी - Marathi News | Sai Resort case: Take action against Anil Parab, Kirit Somaiya demands administration | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साई रिसॉर्ट प्रकरण: अनिल परब यांच्यावर कारवाई करा, किरीट सोमय्या यांची प्रशासनाकडे मागणी

'चौकशी थांबलेल्या नाहीत' ...

जी घटनादुरुस्ती नार्वेकरांनी नाकारली, त्या ठरावाला आयडेंटीटी घालून त्यांचीच उपस्थिती - Marathi News | He was present at the resolution which rejected the constitutional amendment by Rahul Narvekars in 2013 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी घटनादुरुस्ती नार्वेकरांनी नाकारली, त्या ठरावाला आयडेंटीटी घालून त्यांचीच उपस्थिती

विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात, तर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात याचिका करण्यात आली आहे ...

“शिवसेना अन् ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, आमची मशाल...”; अनिल परब स्पष्टच बोलले - Marathi News | thackeray group anil parab criticised shiv sena shinde group after mla disqualification verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना अन् ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, आमची मशाल...”; अनिल परब स्पष्टच बोलले

Shiv Sena Thackeray Group News: या मशालीची ताकद त्यांना लवकरच कळेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला. ...

खुंटेफळ साठवण तलावाचा प्रश्न गाजला अधिवेशनात; परब यांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले... - Marathi News | The issue of khuntefal storage pond in Ashti taluka was raised in the session; On Anil Parab's question, Devendra Fadnavis said... | Latest beed News at Lokmat.com

बीड :खुंटेफळ साठवण तलावाचा प्रश्न गाजला अधिवेशनात; परब यांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले...

आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील ४५ हेक्टर भूसंपादनात गैरप्रकार झाला ...

"बाळासाहेब मनमानी करत होते, शिंदेंच्या आमदारांची साक्ष"; ठाकरेंच्या शिवसेनेचा गौप्यस्फोट - Marathi News | shivsena uddhav thackeray alligation against eknath shinde faction mla deepak kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेब मनमानी करत होते, शिंदेंच्या आमदारांची साक्ष"; ठाकरेंच्या शिवसेनेचा गौप्यस्फोट

बाळासाहेबांबद्दल शिंदे गटाला कोणतंही प्रेम नसून ते स्वत:च्या स्वार्थासाठीच गेले होते, हे आता उघड झालं आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. ...