अहमदनगर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी स्व. अनिल भैया राठोड यांनी मदन आढाव व संग्राम शेळके यांना शब्द दिला होता. हा शब्द कायम ठेवत या दोघांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...
माजीमंत्री, माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांची लोकमत वर्धापन दिन विशेषांकात मुलाखत प्रसिद्ध केली होती. मी कसा घडलो, हे त्यांनी त्यांच्याच शब्दात सांगितले होते. ...
अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचा बुलंद आवाज असलेले व झुंजार नेता म्हणून ओळखले गेलेले अनिल राठोड यांच्या निधनाने शिवसेनेतील एक वादळ क्षमले. अहमदनगरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात राठोड यांनी हिंदुत्वाचा झेंडा खंबीरपणे रोवला व संघर्षातून उंचावत नेला. अनेकजण श ...
शिवसेना नेते, माजीमंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी (५ आॅगस्ट) सकाळी निधन झाले. त्यांच्यावर नगर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्व.राठोड यांना श्रध्दांजली वाहताना पारनेरचे रा ...
अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला. शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता. तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला, अशा भावपूर्ण शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली माजीमंत्री अनि ...