गेली पाच वर्षे पुण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी करता आल्या, आणखी काही करायच्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी मी पक्षाकडे पुन्हा उमेदवारी मागत आहे, असे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले. ...
शहरात आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. पुण्याची खासदारकी मिळविण्यासाठी सर्वच पक्ष सरसावले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही जागा मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. तर भाजपामध्ये उमेदवार कोण, यावर खलबते सुरू आहेत. ...
‘महापालिकेत बदमाशी सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च दरवर्षी दुरुस्तीसाठी केला जातो. तरीही यांच्या जलवाहिन्या बिघडतात कशा?’ असा सवाल करून भारतीय जनता पार्टीचे खासदार शिरोळे यांनी महापालिकेतील स्वपक्षाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले. ...
लोकांच्या पाण्याच्या तक्रारीने हैराण झालेले खासदार अनिल शिरोळे यांनी महापौर आणि आयुक्तांबरोबरच्या बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर आज सकाळी उपोषण करण्याचा निर्णय स्थगित केला आहे. ...
होर्डिंग दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींचे नातेवाईक तसेच वाहनांचे झालेले नुकसान याबाबत संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ...
जूना बाजार येथील चाैकात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तसेच जखमींच्या कुटुंबीयांना रेल्वेत नाेकरी देण्याची विनंती खासदार अनिल शिराेळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गाेयल यांना केली अाहे. ...