लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राण्यांवरील अत्याचार

प्राण्यांवरील अत्याचार

Animal abuse, Latest Marathi News

बिबट्या अडकला विहिरीच्या कपारीत - Marathi News | The leopard got stuck in the bottom of the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्या अडकला विहिरीच्या कपारीत

भक्ष्याच्या शोधात बिबट्या खोल विहिरीत पडल्याची घटना सुरगाणा तालुक्यातील खोकरविहीर येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...

Kerala Elephant Death: केरळमध्ये आणखी एका हत्तीची हत्या?; फटाक्यांचाच वापर केल्याचा संशय - Marathi News | Kerala Elephant Death: Another elephant suspected to have been killed in similar fashion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Elephant Death: केरळमध्ये आणखी एका हत्तीची हत्या?; फटाक्यांचाच वापर केल्याचा संशय

गर्भवती हत्तीणीच्या निर्घृण हत्येचा देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे ...

तारु खेडले येथे बिबट्या जेरबंद - Marathi News | Leopards captured at Taru Khedle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तारु खेडले येथे बिबट्या जेरबंद

तारु खेडले येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे शनिवारी (दि. ३०) उघडकीस आले. हा मादी बिबट्या अंदाजे तीन वर्षांचा आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्याच्या कालावधीत पाच बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार - Marathi News | The calf was killed in a leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

लोहशिंगवे येथील शेतकरी सुरेश दत्तू जुंद्रे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या गोठ्यात जाऊन बिबट्याने एका वासरावर हल्ला चढवला असून, या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली. सदर बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत होता. ...

बिबट्या जेरबंद; जोगलटेंभीत समाधान - Marathi News | Leopards confiscated; Jogaltenbhit solution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्या जेरबंद; जोगलटेंभीत समाधान

जोगलटेंभी येथे शनिवारी (दि.२३) रात्री बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बिबट्या जखमी झाला आहे. ...

जैवविविधतेने नटलेले वढोदा वनक्षेत्र - Marathi News | Vadoda forest area rich in biodiversity | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जैवविविधतेने नटलेले वढोदा वनक्षेत्र

वढोदा हे जैवविविधतेने नटलेले वनक्षेत्र आहे. ...

जेरबंद झालेला बिबट्या पिंजऱ्यातून सुटतो तेव्हा.... - Marathi News | When a captive leopard escapes from a cage .... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेरबंद झालेला बिबट्या पिंजऱ्यातून सुटतो तेव्हा....

वेळ रात्री साडेनऊ वाजेची... ठिकाण : शिंदे पळसे शिवार... येथील एका उसाच्या शेतात जवळ वनविभागाने लावलेल्या पिंजºयात शनिवारी रात्री बिबट्या अडकतो. डरकाळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक पिंजºयाच्या दिशेने धाव घेतात आणि एकच गर्दी जमते. कोणी बॅटरी पिंजºयावर ...

तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचे वाढते वास्तव्य - Marathi News | nashik,increasing,habitat,of,leopards,in,the,eastern,part | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचे वाढते वास्तव्य

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील ऊस, द्राक्षे मळे भागात बिबट्यांचे वास्तव्य दिवसेंदिवस वाढत असून, या भागातील गावे सध्या ... ...