लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राण्यांवरील अत्याचार

प्राण्यांवरील अत्याचार

Animal abuse, Latest Marathi News

जैवविविधतेने नटलेले वढोदा वनक्षेत्र - Marathi News | Vadoda forest area rich in biodiversity | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जैवविविधतेने नटलेले वढोदा वनक्षेत्र

वढोदा हे जैवविविधतेने नटलेले वनक्षेत्र आहे. ...

जेरबंद झालेला बिबट्या पिंजऱ्यातून सुटतो तेव्हा.... - Marathi News | When a captive leopard escapes from a cage .... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेरबंद झालेला बिबट्या पिंजऱ्यातून सुटतो तेव्हा....

वेळ रात्री साडेनऊ वाजेची... ठिकाण : शिंदे पळसे शिवार... येथील एका उसाच्या शेतात जवळ वनविभागाने लावलेल्या पिंजºयात शनिवारी रात्री बिबट्या अडकतो. डरकाळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक पिंजºयाच्या दिशेने धाव घेतात आणि एकच गर्दी जमते. कोणी बॅटरी पिंजºयावर ...

तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचे वाढते वास्तव्य - Marathi News | nashik,increasing,habitat,of,leopards,in,the,eastern,part | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचे वाढते वास्तव्य

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील ऊस, द्राक्षे मळे भागात बिबट्यांचे वास्तव्य दिवसेंदिवस वाढत असून, या भागातील गावे सध्या ... ...

अत्यावश्यक सेवेखाली गोरख धंदा - Marathi News | Gorakh business under urgent service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अत्यावश्यक सेवेखाली गोरख धंदा

‘अत्यावश्यक सेवा किराणा माल, शेती औजारे व भाजीपाला’ असा फलक वाहनाच्या पुढच्या काचेच्या बाजूला लावून जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चालकाला वणी पोलिसांनी अटक केली असून, लॉकडाउनच्या काळात संधिसाधूंचा फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...

उन्हाच्या तडाख्यातही मेंढपाळांची भटकंती - Marathi News | Shepherds wander in the evenings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाच्या तडाख्यातही मेंढपाळांची भटकंती

राजापूर परिसरात उन्हाचा तडाखा सोसत मेंढपाळ आपल्या मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी भटकंती करत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू झाल्याने त्याचा फटका मेंढपाळांनाही बसला आहे. ...

कळवणला नागरी वस्तीत बिबट्याचा संचार - Marathi News | Transmission of information into civilian settlements | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला नागरी वस्तीत बिबट्याचा संचार

कळवण येथील पश्चिम भागात लॉकडाउनमुळे रस्ते सुनसान पडले आहेत. या शांततेचा फायदा उठवत बिबट्यांनी अन्न पाण्यासाठी आपला मोर्चा नागरी वस्त्यांकडे वळविल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने त्वरीत पिंजरे लावून सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली ...

कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचविले पाडसाचे प्राण - Marathi News | Padassa rescues from dog attacks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचविले पाडसाचे प्राण

सायगाव परिसरातील हनुमानवाडी येथील कांतिलाल देव्हडे यांच्या शेतात हरिणाच्या पाडसावर कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. ही घटना तेथे गुरे चारणारे माणिक सोनवणे यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांच्या मदतीने पाडसाला पाच कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले ...

सोशल मीडियामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न लागला मार्गी - Marathi News | The way social media raises questions about animal husbandry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोशल मीडियामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न लागला मार्गी

कोरोनाच्या भीतीने एकीकडे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बेवारस व गरजूंना अन्नधान्याची अडचण भासू नये म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अन्नधान्य उपलब्ध करून देत आहेत, मात्र दुसरीकडे मोकाट, बेवारस व गोशाळेतील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नदेख ...