लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राण्यांवरील अत्याचार

प्राण्यांवरील अत्याचार

Animal abuse, Latest Marathi News

फैजपूर येथे गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला - Marathi News | Illegal cattle truck caught in Faizpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूर येथे गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला

भरधाव वेगाने जाणारा गुरांचा ट्रक पोलिसांना माहिती मिळताच पकडला. ...

श्वानाच्या एक्सरेमध्ये एअर गनच्या पॅलेट्स; उपचाराअंती श्वानाचा मृत्यू - Marathi News | Pallets of air guns in X-rays of dog; he death after treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्वानाच्या एक्सरेमध्ये एअर गनच्या पॅलेट्स; उपचाराअंती श्वानाचा मृत्यू

अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल ...

मानूर परिसरात तीन दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य - Marathi News | Bibeta's stay in Manur area for three days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानूर परिसरात तीन दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य

मानूर गावातील माळोदे वस्तीच्या परिसरात बिबट्या सलग मागील तीन दिवसांपासून दर्शन देत आहे. यामुळे येथील शेतकरी व शेतमजुरांनी वनविभाग नाशिक पश्चिम भागाकडे संपर्क साधला. वनविभागाने येथील ऊसक्षेत्राला लागून रविवारी (दि.८) पिंजरा लावला आहे. ...

विषबाधा होऊन १०० मेंढ्या दगावल्या - Marathi News |  Poisoned and killed 100 sheep | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विषबाधा होऊन १०० मेंढ्या दगावल्या

अज्ञात पदार्थ खाण्यात आल्याने काही मेंढ्या चक्कर येऊन रस्त्याच्या कडेला पडून काही वेळातच दगावल्या ...

राजू अन् हिनाचा संसार रमणार नव्या पिंजºयात - Marathi News | The world of Raju and Hina will rejoice | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजू अन् हिनाचा संसार रमणार नव्या पिंजºयात

सोलापुरातील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय;  आठवडाभरात बिबट्यांच्या जोडीचे स्थलांतर; सहा वर्षांनंतर नर-मादी पहिल्यांदा एकत्र ...

रागीट बलराम, राजूचा संयमीपणा, लडीवाळ हिना अन् जिमीचा अल्लडपणा सोलापूरकरांना भावतोय ! - Marathi News | Ragit Balram, Raju's patience, Lady Heena and Jimmy's aloofness are feeling solapurukar! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रागीट बलराम, राजूचा संयमीपणा, लडीवाळ हिना अन् जिमीचा अल्लडपणा सोलापूरकरांना भावतोय !

सोलापुरातील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय: बिबट्यांशी जोडली नाळ ; काळजीवाहक कर्मचाºयांना लागला लळा ...

कोल्हापूरच्या अश्व नृत्य स्पर्धेत नाशिकचे गणु अन् सोनु प्रथम - Marathi News |  Nashik's Ganu and Sonu first at the Horse Dance Competition in Kolhapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोल्हापूरच्या अश्व नृत्य स्पर्धेत नाशिकचे गणु अन् सोनु प्रथम

इगतपुरी : महाराष्ट्र कोल्हापुर केसरी अश्व नृत्य स्पर्धा कोल्हापूर येथे या स्पर्धेचे संयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये वाघेरे येथील पोलिस पाटील पांडुरंग भोर व परिवाराने आपल्या गणु अन् सोनु या दोन घोड्यांनी हलगी झांजेच्या तालावर विविध नृत्य कला, कौशल्य ...

२१ व्या शतकातही परंपरेच्या नावाखाली प्राण्यांना दिला जातोय क्लेश - Marathi News | In the 21 th century, tribulation was being given to animals in the name of tradition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२१ व्या शतकातही परंपरेच्या नावाखाली प्राण्यांना दिला जातोय क्लेश

अमरावती शहरातील जुन्या नगरपंचायतसमोर गाई, म्हशींचा पोळा भरविला गेला. यात गावातील हजारो नागरिक सहभागी होत असतात. यामध्ये एकमेकांच्या अंगावर फटाके फोडण्याची जीवघेणी परंपरा जोपासली जात आहे. ...