लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राण्यांवरील अत्याचार

प्राण्यांवरील अत्याचार

Animal abuse, Latest Marathi News

चोरीस गेलेले बैल एकाच दिवसात पकडले - Marathi News | The stolen bulls were caught in a single day | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरीस गेलेले बैल एकाच दिवसात पकडले

मांजरगाव शिवारातून १६ आॅक्टोबर रोजी चोरीस गेलेले दोन बैल पकडण्यात आले आहेत. ...

२८ बैलांसह २ टेम्पो पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | 28 bulls with 2 tempo seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२८ बैलांसह २ टेम्पो पोलिसांच्या ताब्यात

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ बैलांसह दोन टेम्पो उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. ...

धक्कादायक; हैदराबाद येथे कत्तलीसाठी जाणाºया चार उंटांचा मृत्यू - Marathi News | Shocking; Four camels killed for slaughter in Hyderabad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; हैदराबाद येथे कत्तलीसाठी जाणाºया चार उंटांचा मृत्यू

१० उंट घेतले ताब्यात; चालक, क्लीनरविरुद्ध गुन्हा दाखल; गोरक्षक कार्यकर्त्यांची सतर्कता ...

लव्ह यू एनिमल ! मोठ्ठे पण माणसाळलेले प्राणी - Marathi News | Love you animal, Large but manly pets animals | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लव्ह यू एनिमल ! मोठ्ठे पण माणसाळलेले प्राणी

जामनेर येथे मोकाट गुरांच्या हल्ल्यात तीन जखमी - Marathi News | Three injured in Mokat cattle attack at Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर येथे मोकाट गुरांच्या हल्ल्यात तीन जखमी

रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे वाहतुकीला होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी नगरपालिकेने मोहीम सुरू केली असून, रविवारी वाकी रोडवर कारवाईसाठी गेलेल्या एका पालिका कर्मचाऱ्यांसह तीन जण जखमी झाले. ...

कत्तलीस जाणाऱ्या १९ जनावरांची सुटका - Marathi News | 19 animals rescued by slaughterhouses | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कत्तलीस जाणाऱ्या १९ जनावरांची सुटका

कत्तलीसाठी जाणाऱ्या १९ जनावरांची सुटका मोहाडी तालुक्यातील आंधळगाव परिसरात पोलिसांनी केली. दोन जणांना अटक करून त्यांच्याजवळून ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

चारा टंचाईमुळे पशुपालन व्यवसाय अडचणीत - Marathi News | Animal Husbandry Businesses Due to Fodder Scarcity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चारा टंचाईमुळे पशुपालन व्यवसाय अडचणीत

वणी : दिंडोरी तालुक्यात समाधानकारक पाऊस होऊनही हिरवा चारा उपलब्ध न झाल्याने चारा टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने पशुपालन व्यवसाय प्रतिकुल परिस्थितीत सापडला आहे. ...

तेलरंगांमुळे बैलांच्या शिंगांना कर्करोगाचा धोका - Marathi News | The bull horns are at risk of cancer due to oil paints | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तेलरंगांमुळे बैलांच्या शिंगांना कर्करोगाचा धोका

बैलांच्या शिंगांना तेलरंग लावल्यामुळे त्यातील विषारी घटक शिंगात शोषले जातात. त्यामुळे शिंगांमध्ये जळजळ होऊन कर्करोग होतो. ...