लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राण्यांवरील अत्याचार

प्राण्यांवरील अत्याचार

Animal abuse, Latest Marathi News

विमानतळावर मुक्त संचार करणारे दोन बिबटे अखेर ‘पिंजऱ्यात’ - Marathi News | Two leopard operators who are free to fly at the airport are in 'cage' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विमानतळावर मुक्त संचार करणारे दोन बिबटे अखेर ‘पिंजऱ्यात’

पहाटे ३ वाजता एकाच पिंजºयात अडकले: महिनाभरापासून सुरू होती वनविभागाची मोहीम; विमानतळही होते बंद ...

कुत्र्यांच्या शर्यतीवर बंदी घाला ; पुण्याच्या डाॅ. कल्याण गंगवाल यांची मागणी - Marathi News | get the ban on dog racing ; demands dr. kalyan gangval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्यांच्या शर्यतीवर बंदी घाला ; पुण्याच्या डाॅ. कल्याण गंगवाल यांची मागणी

कुत्र्यांच्या शर्यतीवर बंदी घालावी अशी मागणी पुण्यातील सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डाॅ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे. ...

शेळीने एकाच वेळी तब्बल सात पिलांना दिला जन्म - Marathi News | The goat gave birth to seven pigeons at the same time | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेळीने एकाच वेळी तब्बल सात पिलांना दिला जन्म

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील घटना : शेतकºयांनी शेळीला पाहण्यासाठी केली गर्दी ...

कत्तलखान्याच्या मार्गावर असलेली गुरे वाचविली - Marathi News | The slaughtered animals are saved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कत्तलखान्याच्या मार्गावर असलेली गुरे वाचविली

पाचपावलीतील खंतेनगरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर छापा मारून पाचपावली पोलिसांनी तेथून आठ गुरांची मुक्तता केली. त्याचप्रमाणे १० टन मांस जप्त केले. ...

तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यांची किनगाव चारा छावणीला भेट - Marathi News | The Tehsildar, the circle officials visited the Kingaon Fodder camp | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यांची किनगाव चारा छावणीला भेट

लोकमतमध्ये बातमी प्रसिध्द होताच सकाळी तहसीलदार मनीषा मेने, मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर, तलाठी प्रवीण शिनगारे व कर्मचा-यांनी भेट देऊन शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ...

किनगाव चारा छावणी की जनावरांची छळ छावणी? - Marathi News | Cantonment fodder camp camp victim? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :किनगाव चारा छावणी की जनावरांची छळ छावणी?

बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील किनगाव शिवारात सुरु करण्यात आलेली चारा छावणी जनावरे व शेतकऱ्यांसाठी छळ छावणी बनली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली ...

सातपुड्यात पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती - Marathi News | Wildlife wanders for water in Satpuda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सातपुड्यात पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती

सातपुड्यातील नैसर्गिक पाणीसाठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असून, मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जंगलातील कृत्रिम पाणीसाठे तयार करून या मुक्या जीवांना वाचविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे. ...

मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनपरिक्षेत्रात वाघाचे वैभव कायम - Marathi News | The glory of the Tiger in the Vadodara Forest Territory in Muktainagar taluka is maintained | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनपरिक्षेत्रात वाघाचे वैभव कायम

बुद्धपौर्णिमेला वढोदा वनपरिक्षेत्रात प्राणी गणनेत पट्टेदार वाघाच्या डरकाळीने दोन वाघांची नोंद घेण्यात आली आहे ...