लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राण्यांवरील अत्याचार

प्राण्यांवरील अत्याचार

Animal abuse, Latest Marathi News

पुण्यात आलेल्या 'त्या' रानगव्याची प्रायश्चित सभा; फेसबुक लाईव्ह देखील होणार - Marathi News | a wild animal that came to pune last year had died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आलेल्या 'त्या' रानगव्याची प्रायश्चित सभा; फेसबुक लाईव्ह देखील होणार

पुणे शहरातील कोथरूड भागातील महात्मा सोसायटीच्या परिसरात ९ डिसेंबर २०२० साली रानगव्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता ...

बारामतीत कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या १५ गाईंची सुटका; दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 15 cows rescued for slaughter in Baramati; Filed charges against both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या १५ गाईंची सुटका; दोघांविरोधात गुन्हा दाखल

निरावागज भागातील जनावरांची खरेदी करून गावातील काही लोकं ती जनावरे सोलापूर, उस्मानाबाद भागात कत्तलीसाठी नेत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या होत्या. ...

इंदापर तालुक्यातील अभयवन कडबनवाडी वनक्षेत्रात दोन चिंकारा हरणांची गोळ्या झाडून शिकार - Marathi News | Two chinkara deer were shot and killed in Abhayavan Kadbanwadi forest area of Indapar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापर तालुक्यातील अभयवन कडबनवाडी वनक्षेत्रात दोन चिंकारा हरणांची गोळ्या झाडून शिकार

वनविभागाने पंचनामा केला असून येथील एका शेतकऱ्याने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात वाहन दिसत असून तीन अज्ञात व्यक्तींवर वर गुन्हा दाखल करण्यात आला ...

इंदापूरात तालुक्यात लाळ खुरकत रोगाचं थैमान; लस उपलब्ध नसल्यानं पशुधन अडचणीत - Marathi News | Salivary gland disease in Indapur taluka; Livestock in trouble due to non-availability of vaccine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात तालुक्यात लाळ खुरकत रोगाचं थैमान; लस उपलब्ध नसल्यानं पशुधन अडचणीत

रोगाला जनावरं बळी पडत असल्याचं वास्तव असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ...

खेड तालुक्यातील दावडी येथे गेल्या सहा महिन्यापासून धुमाकुळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद - Marathi News | The leopard, which has been on the run for the last six months at Davdi in Khed taluka, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील दावडी येथे गेल्या सहा महिन्यापासून धुमाकुळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास. ...

बापरे काय ही गर्दी! कोरोनाला विसरून आंदोलन; बैलगाडा शर्यत चालू करूद्या, अन्यथा पुणे - मुंबई महामार्ग बंद करू - Marathi News | Let's start the bullock cart race; Otherwise we will close Pune-Mumbai highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे काय ही गर्दी! कोरोनाला विसरून आंदोलन; बैलगाडा शर्यत चालू करूद्या, अन्यथा पुणे - मुंबई महामार्ग बंद करू

वडगाव मावळ येथे बैलगाडा संघटनेचे आंदोलन, येत्या पंधरा दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा ...

खेड तालुक्यात सहा जनावरे दगावली; त्यानंतर पशुसंवर्धन विभागाला जाग आली - Marathi News | Six animals killed in Khed taluka; Then the Animal Husbandry Department woke up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात सहा जनावरे दगावली; त्यानंतर पशुसंवर्धन विभागाला जाग आली

जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती तक्रार केल्यावर तालुक्यात पाठवली औषधे ...

Eid al-Adha 2021: बकरी ईदला होणाऱ्या जनावरांच्या 'कुर्बानी'ला विरोध; मुस्लीम तरुणाचा 72 तासांचा रोजा - Marathi News | Bakrid 2021 EID al adha 2021 Altab Hossain in kolkata goes on 72 hour fast on EID in protest against animal sacrifice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Eid al-Adha 2021: बकरी ईदला होणाऱ्या जनावरांच्या 'कुर्बानी'ला विरोध; मुस्लीम तरुणाचा 72 तासांचा रोजा

हुसैन यांनी जेव्हापासून प्राण्यांसोबत होणाऱ्या क्रोर्यावर बोलायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून त्यांना सोशल मिडियावर धमक्या येऊ लागल्या आहेत... ...