Ankit Mohan : एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमापासून अंकित मोहनने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मिले जब हम तुम, घर आजा परदेसी, महाभारत, कुमकुम भाग्य यांसारख्या मालिकांमधल्या त्याच्या भूमिका गाजल्या. Read More
अभिनेत्री रुची सवर्णने नुकताच पाणीपुरी खातानाचा हा व्हीडिओ शेअर केलाय. एरव्ही डाएट कॉन्शिअस असणा-या रुचीला गरोदर असल्यामुळे पाणीपुरी खाण्याचा मोह आवरला नाही. आणि तिचा नवरा अंकित मोहनने देखील तिचे हे डोहाळे पुरवले. मग काय रुचीने पाणीपुरीवर मस्त ताव मा ...